चित्रकला : ऑइल पेंटिंग

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 05:02

पुन्हा एक प्रयत्न.
सर्वप्रथम मी हे पेंटिग तयार केलेले.ह्या चित्राकरता मी खुप उत्सुक होते..खुप दिवसांपासुन मला ऑइल पेंटिग बद्दल आवड होती.पण वेळ मिळत नव्हता.
मग ठरवलेच की काहीही करुन काढायचेच.
आवडले का?
जरुर सांगाल !
250639_1708623766220_289212_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच आहे.

एक सुचवणी : ऑईल पेंट मधे इतक्या बारकाईने काढलेल्या चित्रापेक्षा, बोल्ड स्ट्रोक्स असलेली चित्रे फार अपील होतात असा आपला एक अनुभव.

आपण चित्रकलेच्या विद्यार्थीनी/चित्रकार आहात का? नसाल तर ही आवड जपा.

शुभेच्छा!

सर्वप्रथम आभार !!
नाही हो मी काही चित्रकलेची विद्यार्थिनी नाही..मला आवड नक्की होती पण त्याचे शिक्षण घेण्याची मुभा नव्हती..तो छंद मी फक्त जोपासत आहे..जेंव्हा जेंव्हा मनात आले की लगेच ब्रश आणि रंग घेउन बसते..

Pages