Submitted by के अंजली on 1 July, 2013 - 13:21
साहित्यः मस्त पिकलेले लालबुंद टोमॅटो- पाच ते सहा,
एक लहानसा कांदा,
मुठभर भाजलेले दाणे,
सहा सात लसूण पाकळ्या मध्यम आकाराच्या
मुठभर हिरवीगार कोथिंबीर,
तीन ते चार मिरच्या,
दोन चमचे साखर; एक चमचा मीठ,
फोडणीकरता: तेल,हळद,मोहरी,जीरे आणि हिंग.
कृती: वरील सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात अर्धवट बारीक करुन घेणे. मग कढीईत तेलाची हिंग जिर्याची फोडणी करुन त्यात हे साहित्य चांगलं परतून घ्यावं. पाणी निघून गेलं की गॅस बंद करुन गार झाली की..
कशासोबतही खाण्यास झटपट टोंमॅटो चटणी तयार!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो दिसतोय का काही कळत
फोटो दिसतोय का काही कळत नाहिये..
फोटो नाही दिसत. अपलोड केलाय
फोटो नाही दिसत. अपलोड केलाय का?
फोटो नाही दिसत आहे
फोटो नाही दिसत आहे अंजली..
सोप्पी आहे कृती, करून पाहेन,जरा वेगळ्या क्रमाने आमच्याकडे केली जाणारी हिरव्या टॉमेटोची चटणी आठवली..
शैलजा केलाय फोटो अपलोड..
शैलजा केलाय फोटो अपलोड.. माहित नाही का दिसत नाहिये,,पहाते पुन्हा.
भारतीताई..कच्च्या टोमॅटोची चटणी करताना टोमॅटो उकडून घेतात ना? ती पण मस्त होते.
(No subject)
मस्त !
मस्त !
आता दिसताहेत फोटो. रेसिपी परत
आता दिसताहेत फोटो. रेसिपी परत एडीट करून तिथेच हे टाकता येतील.
छान दिसते आहे चटणी.
धन्यवाद च्रप्स, आणि
धन्यवाद च्रप्स, आणि दिनेशदा.
रेसिपी एडीट करुन टाकले होते फोटो. पण नाही दिसले. म्ह्णून प्रतिसादात टाकलेत.
प्रतिसादात टाकलेले फोटो दिसत
प्रतिसादात टाकलेले फोटो दिसत आहेत आणि करुन पाहिली चटणी, मस्त