आला रे आला `ववि २०१३' आला....

Submitted by ववि_संयोजक on 19 June, 2013 - 05:16

पाऊस आणतो हिरवी चाहुल
उनाड वार्‍याचे उनाड पाऊल
झिम्माड रान थर्रारे पान
वर्षाराणीही झाली बेभान
मायबोलीवरही और थरार
आला हो आला `वर्षाविहार'!!!

pre davandi.jpg
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'कर्टन रेझर' मस्त!! >>> +१

विन्याचा फोटो मस्त आलाय. त्या वविला मुसळधार पाऊस होता आणि वविचं ठिकाण अगदी जंगलात होतं. गिरिविहारच्या ओढ्यात "यमुना जळी...." खेळत राहण्याने वविमध्ये थ्रील निर्माण झाले होते.

सह्हिए!!!!

त्या वविला मुसळधार पाऊस होता आणि वविचं ठिकाण अगदी जंगलात होतं. गिरिविहारच्या ओढ्यात "यमुना जळी...." खेळत राहण्याने वविमध्ये थ्रील निर्माण झाले होते.>>>>+१ Happy

त्या वविला मुसळधार पाऊस होता आणि वविचं ठिकाण अगदी जंगलात होतं. गिरिविहारच्या ओढ्यात "यमुना जळी...." खेळत राहण्याने वविमध्ये थ्रील निर्माण झाले होते.>>>>

ह्या वविला दिखिल असेच होवो! Happy

पाऊस चालेल पण ते थ्रील नको >>>>>>>>>>> हो रे हो ........... आणि थ्रिल आपणहुन केलं तर ठिक आहे आपली शक्यतो तयारी तरी असते, पण अचानक, नकळत नको रे बाबा

मस्त!....
भरपूर शुभेच्छा! आम्ही नेहमीप्रमाणेच मिसणार Sad

ववि कुठेही ठेवा.... पण मोबाईल रेंज येत्येय ना याची खात्री करा... कधी कुणाचा फोन लागत नाही तुमच्या वविला...

कधी कुणाचा फोन लागत नाही तुमच्या वविला... > त्या पेक्षा तुम्हीच वविच्या रेंज मधे या...

पण मोबाईल रेंज येत्येय ना याची खात्री करा... कधी कुणाचा फोन लागत नाही तुमच्या वविला...>>>>>

ववि असतोच मोबाईच्या रेंजबाहेर येण्यासाठी!

इंद्रा, शक्य असतं तर नक्की आलो असतो रेंज मधे Sad

कृष्णा... अरे, प्रत्यक्षात नाही पण फोनवरून तरी वविकरांशी बोलुन मजा अनुभवता आली तर म्हणून फोन च्या रेंज मधे असा....

प्रत्यक्षात नाही पण फोनवरून तरी वविकरांशी <<<< अगदी अगदी.
माझे तर नेहेमीचे सजेशन आहे की लाईव्ह चित्रिकरण दाखवा! Proud

फोन च्या रेंज मधे असा....>>>>>

ओक्के! असे रेंजमधले मोबाईलवाले असावेत ववित!

माझे तर नेहेमीचे सजेशन आहे की लाईव्ह चित्रिकरण दाखवा! >>>>

नुसता क्यामेरा गळ्यात अडकवून फिरण्यापेक्षा तुझ्या क्यामेर्‍यात करत जा बरे चित्रीकरण! आपण एखाद्या च्यानेलवरून प्रक्षेपित करुया! माबोवरचे बरेच जण असावेत टीव्ही च्यानेल वाल्यांशी जवळीक असलेले! Proud

Pages