Submitted by दिनेश. on 13 May, 2013 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
कपाच्या आणि पराठ्याच्या आकारानुसार २/४ पराठे होतील
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
मीच तो.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! पराठा अगदी खस्ता
वाह! पराठा अगदी खस्ता दिस्तोय. रेस्पी छान, टीपा देखिल छानच. विशेष करून बटरवाली टीप. थांकु
अगदी तोंपासु दिसतोय पराठा.
अगदी तोंपासु दिसतोय पराठा.
तुसी छा गये दिनेश दा...
तुसी छा गये दिनेश दा...
मस्त!
मस्त!
पुदीन्याचा वास मला जिभेवर
पुदीन्याचा वास मला जिभेवर फार्सा नाही आवडत
त्यामुळे यावेळी तोंपासु नाही
क्षमस्व
वॉव! पुदिना मला कोणत्याही
वॉव! पुदिना मला कोणत्याही रूपात आवडतो.
मस्तच दिनेशदा.
मस्तच दिनेशदा.
ओह्...........स्लर्प
ओह्...........स्लर्प स्लर्प!!!!!!!!!!!!!!!!
लौकरच कृती अमलात आणली जाईल... टू गुड!!!!!!!!!!!!
अप्रतिम दिनेश
अप्रतिम दिनेश
मेथी पराठ्यासारखाच वाटतोय.
मेथी पराठ्यासारखाच वाटतोय. बघुया करुन कसा लागतोय चविला.
वाहव्वा...तोंपासु दिसतोय.
वाहव्वा...तोंपासु दिसतोय.
पुदिन्याचा चटणीशिवाय दुसरा उपयोग माहित नव्हता. आता करुन बघेन.
वॉव दिनेशदा! अगदि यम्मी
वॉव दिनेशदा! अगदि यम्मी दिसतोय पराठा!
सारण वगैरे भरायची भानगड
सारण वगैरे भरायची भानगड नसल्याने हा जमेल असं वाटतय. मी करुन बघणार नक्की. पुदीन्याबरोबर कोथिंबीर आणि कांद्याची पात आणि हि. मिरची घालणार. अल्पनाच्या अमृतसरी छोल्यांबरोबर छान लागेल असं वाटतय.
वाह
वाह
पुन्हा एकदा मस्त व सोपा
पुन्हा एकदा मस्त व सोपा प्रकार. शुम्पी चांगली कल्पना, मी पण करते आता तसेच.
दिनेशदा थँक्यु.
वा दिनेशदा अप्रतिम, तुम्ही
वा दिनेशदा अप्रतिम, तुम्ही तिथे लांब आफ्रिकेत राहून शाकाहार जपून, काय एक से बढकर एक पदार्थ करत असता, मी तुमच्या सर्व लेखनाची fan आहे.
उन्हाळा स्पेशल ,...आम्च्याकडे
उन्हाळा स्पेशल :),...आम्च्याकडे आत्ता सुरु होइल सिझन तेव्हा करणार. बाद्वे, तुम्हि शाकाहारि का झालात? एक जुना लेख वाचला, त्यात तुम्हि लिहिले आहे कि तुम्हि मांसाहारि पदार्थ खाउ घातलेत मित्राला,..
mastach
mastach
अशी सोय हवी होती ना, की पी सी
अशी सोय हवी होती ना, की पी सी तून प्रत्यक्ष पदार्थ आपल्या डिश मधे! कस्ला भारी दिसतोय पराठा!! आणि कृतीपण सोपी आहे. मी करते पुदिन्याचे पराठे पण आपल्या नेहमीच्या मेथीच्या पराठ्या सारखेच करते. ह्या पद्धतीने आता करून बघीन.
मस्तच नेहेमी प्रमाणे. घरी
मस्तच नेहेमी प्रमाणे. घरी भरपुर पुदीना आहे, करुन पाहीन उद्याच
लै भारी प्रकार दिस्तोय हा
लै भारी प्रकार दिस्तोय हा .....
प्रचि. नेहमीप्रमाणेच सुरेख.
प्रचि. नेहमीप्रमाणेच सुरेख. घरचा पुदिना सत्कारणी लावण्याचा उत्तम मार्ग..
आभार दोस्तानो.. शांकली आता
आभार दोस्तानो..
शांकली आता लवकरच थ्री डी प्रिंटींगची सोय होणार आहे म्हणे
राया, विपू करतोय.
जबरी !! नक्की करुन बघणार
जबरी !! नक्की करुन बघणार
पराठा अप्रतीम !!! पुदीन्याचा
पराठा अप्रतीम !!!
पुदीन्याचा वास आमच्या ईकडच्या स्वारिंना आवडतं नाही.
त्यामुळे केव्हा खायला मिळ्णारं ह्याबाबत सांगता यायचे नाही.
मी आताच करुन बघितला हा पुदिना
मी आताच करुन बघितला हा पुदिना पराठा. धन्यावाद दिनेशदा.
लौकरच करावा म्हणते ब्रे.काची
लौकरच करावा म्हणते ब्रे.काची सोय!