पुदीना पराठा

Submitted by दिनेश. on 13 May, 2013 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
कपाच्या आणि पराठ्याच्या आकारानुसार २/४ पराठे होतील
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! पराठा अगदी खस्ता दिस्तोय. रेस्पी छान, टीपा देखिल छानच. विशेष करून बटरवाली टीप. थांकु Happy

ओह्...........स्लर्प स्लर्प!!!!!!!!!!!!!!!!

लौकरच कृती अमलात आणली जाईल... टू गुड!!!!!!!!!!!!

Happy

सारण वगैरे भरायची भानगड नसल्याने हा जमेल असं वाटतय. मी करुन बघणार नक्की. पुदीन्याबरोबर कोथिंबीर आणि कांद्याची पात आणि हि. मिरची घालणार. अल्पनाच्या अमृतसरी छोल्यांबरोबर छान लागेल असं वाटतय.

पुन्हा एकदा मस्त व सोपा प्रकार. शुम्पी चांगली कल्पना, मी पण करते आता तसेच.
दिनेशदा थँक्यु.

वा दिनेशदा अप्रतिम, तुम्ही तिथे लांब आफ्रिकेत राहून शाकाहार जपून, काय एक से बढकर एक पदार्थ करत असता, मी तुमच्या सर्व लेखनाची fan आहे.

उन्हाळा स्पेशल :),...आम्च्याकडे आत्ता सुरु होइल सिझन तेव्हा करणार. बाद्वे, तुम्हि शाकाहारि का झालात? एक जुना लेख वाचला, त्यात तुम्हि लिहिले आहे कि तुम्हि मांसाहारि पदार्थ खाउ घातलेत मित्राला,..

अशी सोय हवी होती ना, की पी सी तून प्रत्यक्ष पदार्थ आपल्या डिश मधे! कस्ला भारी दिसतोय पराठा!! आणि कृतीपण सोपी आहे. मी करते पुदिन्याचे पराठे पण आपल्या नेहमीच्या मेथीच्या पराठ्या सारखेच करते. ह्या पद्धतीने आता करून बघीन.

पराठा अप्रतीम !!!

पुदीन्याचा वास आमच्या ईकडच्या स्वारिंना आवडतं नाही. Sad

त्यामुळे केव्हा खायला मिळ्णारं ह्याबाबत सांगता यायचे नाही.