Submitted by पुरंदरे शशांक on 27 April, 2013 - 06:02
पाऊस आला पाऊस आला
गडगड गडगड कोण गरजले
लखलख लखलख कसे चमकले
टपटप टपटप थेंब टपोरे
रस्ते अंगण ओले सारे
सुगंध भारी कुठून आला
अरे हा तर वळिव पडला
तडतड तडतड गारा पडल्या
मजेत वेचू खाऊया चला
गाणे गाऊन नाचू या चला
पाऊस आला पाऊस आला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा, मस्त! सध्याच्या भयंकर
व्वा, मस्त!
सध्याच्या भयंकर उकाड्यात तुमची कविता वाचून, तरी थोडा थंडावा मिळाला.
धन्यवाद.
वा शशांकजी मस्त आंग्रे
वा शशांकजी मस्त
आंग्रे साहेबांशी १००१%सहमत !!!
मस्त मस्त मस्त चिंब भिजवून
मस्त मस्त मस्त
चिंब भिजवून टाकलंस....
मस्तय या ऊकाड्यात तेवढाच
मस्तय
या ऊकाड्यात तेवढाच दिलासा
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार ......
आता या पावसात खेळण्यात मुलांना मज्जा येईल अगदी ....
खूप छान.
खूप छान.
मस्त बालकविता शशांकजी.
मस्त बालकविता शशांकजी.
सुंदर। एकदम तालात सुरातले
सुंदर। एकदम तालात सुरातले गाणे ..
लहानपणची आठवण झाली, मस्त्!
लहानपणची आठवण झाली, मस्त्!:स्मित: