वेलीचा स्कार्फ (Leafy Scarf)

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 April, 2013 - 06:29

पिंटरेस्ट वर हे सुरेख डिझाईन मिळालं Happy
अनायसे हिरवा दोरा होताच. बारीक दोरा असल्यामुळे जरा वेळ लागला. पण झाल्यावर समाधान झालं Happy

DSC02508-001.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथल्या थंडीला नाही उपयोग>>>+१००

तुम्ही पुण्यात असाल तर तुमचं शिष्यत्व मिळेल का?>>>> मीही सद्ध्या पुण्यात आहे पारिजाताजी क्या खयाल है आपका Wink

तहे दिल से शुक्रिया Happy

पारिजाता........मी कुवेतला असते गं .. Happy

स्वाती...... अगं हा थंडीसाठी नाहीये....तो डिझाईनर स्कार्फ आहे. एखाद्या डार्क म्हणजे काळा किंवा पर्पल कलरच्या टॉपवर गळ्यात सैलसर बांधायचा Happy

अत्यंत सुंदर आणि नाजूक डिजाईन.
जयवी -जयश्री अंबासकर , तुम्ही ऑनलाईन शिकवणी घेणार असाल तर मीही शिष्यत्व घेईन.

सुंदर आणि नाजुक डिझाइन आहे. रंगपण आवडला.

गळ्यात घालण्याऐवजी फ्रेम करून डार्क मरून भिंतीवर लावावासा वाटला. Happy

खूप खूप धन्यवाद लोक्स Happy

माशा...... Happy तुला बेसिक क्रोशे येत असेल तर नेटवर तुला भरपूर डिझाईन्स आणि व्हिडियोज मिळतील. ते बघून बघून खूप काही शिकता येतं Happy

जयश्री हं म्हन्जे नेट्वरून शिकावं लागेल. Sad
नाही थांबा, वैवकु, तुम्ही क्रोशे पण करता? चालेल की. शिकवा मला. गझल चं पण होऊन जाईल टाके घालत घालत. Wink

अतिशय सुंदर तर आहेच पण याआधी तुम्ही टाकलेल्या फुलांच्या एका स्कार्फशी याचे साधर्म्यही आहे.

दोन्ही बाजुंचे खांब आणि मधली पाने धरुन याची रुंदी साधारण किती आहे? मी मागे फुलांचा स्कार्फ करायला घेतला तेव्हा त्याची रुंदी साधारण १ इंच इतकी यायला लागली. एवढा स्लिम स्कार्फ गळ्यात घातला तर एखादी रिबन गळ्याभोवती लपेटल्याचा फिल येईल असे मला वाटते. (नंतर सुलेखाने बहुतेक तोच स्कार्फ दोन फुले करुन टाकलेला इथे. )

धन्यु लोक्स Happy

पारिजाता.........अगं इतकं नाराज व्हायचं कारण नाही.......तुला काही विचारायचं असेल तर नक्की विचार.........मी सांगेन Happy

साधना........ ह्या स्कार्फची रुंदी साधारण ३ इंच आहे. तू म्हणतेस की रिबिन गळ्यात घातल्यासारखं वाटेल पण तसं नाही. गळ्यात सैल शी गाठ बांधली की मस्त स्टायलिश आणि नाजुक दिसतं. आजकाल गळ्यात नेकलेस वगैरे घालण्याऐवजी असं घालता. अर्थात आपली आपली आवड महत्वाची असतेच.

दिनेश, लाजो........धन्यु Happy

ओक्के,.... करुन बघते.. कदाचित मी खुप घट्ट विण घालत असेन म्हणुन योग्य ती रुंदी मिळत नसेल.

मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं मस्तं

अनिश्का Happy

जयवी................... मला पाहीजे हा स्कार्फ................... सो स्टायलिश!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
कधी येऊ कुवेत ला?????????????????

Pages