Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 April, 2013 - 06:29
पिंटरेस्ट वर हे सुरेख डिझाईन मिळालं
अनायसे हिरवा दोरा होताच. बारीक दोरा असल्यामुळे जरा वेळ लागला. पण झाल्यावर समाधान झालं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला, भारीच्च !
हायला, भारीच्च !
आहाहा रंग, डिझाइन दोन्ही
आहाहा रंग, डिझाइन दोन्ही सुंदर.
तहे दिल से शुक्रिया
तहे दिल से शुक्रिया
निदान चार पाच वेळा तरी ही
निदान चार पाच वेळा तरी ही पोस्ट समोर आली आणि म्या सारखं सारखं वेलची स्कार्फ वाचून र्हायले
मस्त आहे गं . रेफरन्सला पिंटरेस्टची लिंक पण टाकून दे हाकानाका
म्या सारखं सारखं वेलची
म्या सारखं सारखं वेलची स्कार्फ वाचून र्हायले .> +१०००
हेच्च लिहणार होते.
स्कार्फ मस्तच!
Pages