Submitted by गुणेश on 14 April, 2013 - 13:13
१. Surreal Captures - Mount Rainier, Washington
२. Standing Tall - Seattle, Washington
३. Frozen in Time - Mount Rainier, Washington
४. Nature's Reflection - Mount Rainier, Washington
अजून फोटोसाठी हि link:
http://www.surrealcaptures.com/p/landscape.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो इथे दिसत नाहीत. मी ही
फोटो इथे दिसत नाहीत. मी ही लिंक पेस्ट केली तेव्हा एक दिसला- Standing Tall
http://farm9.staticflickr.com/8400/8648585818_533f476de1_c.jpg
हे अजून
हे अजून दोन-
http://farm9.staticflickr.com/8124/8648587632_8fd1a1f56e_c.jpg
http://farm9.staticflickr.com/8543/8648241879_5d128da0f3_c.jpg
मस्त आहेत!
Welcome Back Gunesh मलाही
Welcome Back Gunesh
मलाही फोटो दिसत नाही.
पण लोलाने दिलेल्या लिंकमधले तीनही फोटो अ फ ला तू न आहे.
वा, वा! स्पेस नीडल आणि माउंट
वा, वा! स्पेस नीडल आणि माउंट रेनियर. मस्त फोटो, गुणेश.
लोला की जय हो!
क्लास!!!
क्लास!!!
पहिला फोटो पाहून 'प्रेडेटर'ची
पहिला फोटो पाहून 'प्रेडेटर'ची आठवण होतेय. कसला सह्ही फोटो आहे.
बापरे कितीवेळा नावं बदलणार?
सिअॅटल नाव बरं होतं की! फोटोंची थोडक्यात माहिती दिलीत तर बरं पडेल.
व्वाव , काय मस्त फोटोज आहेत !
व्वाव , काय मस्त फोटोज आहेत !
निव्वळ अ प्र ति म.
निव्वळ अ प्र ति म.
धन्यवाद मित्रहो. >>फोटो इथे
धन्यवाद मित्रहो.
>>फोटो इथे दिसत नाहीत.
खूप दिवसांनी इथे मायबोलीवर आल्याचे परिणाम.
सुपर्ब ! चारही फोटो अतिशय
सुपर्ब ! चारही फोटो अतिशय सुरेख
तिसरा फोटो बघून एकदम काश्मिर
तिसरा फोटो बघून एकदम काश्मिर किंवा मनाली असावं असं वाटलं.
मस्तच!!!!! दुसरा सिअॅटल चा
मस्तच!!!!!
दुसरा सिअॅटल चा आहे ना?
सुपर्ब!!
मस्त!!! अफलातून फोटो
मस्त!!! अफलातून फोटो
पहिला फोटो खूप आवडला!
पहिला फोटो खूप आवडला!
सगळेच फोटो भन्नाट. पहिला
सगळेच फोटो भन्नाट.
पहिला फोटो पाहून 'प्रेडेटर'ची आठवण होतेय>>
मामी माझा कीबोर्ड.
अप्रतिम
अप्रतिम
मस्त फोटो. ३ आणि ४ खूप आवडले.
मस्त फोटो. ३ आणि ४ खूप आवडले.
वॉव वॉव वॉव! अफलातून!
वॉव वॉव वॉव! अफलातून! भन्नाट!
त्या लिंकवरचे पिल्लू खूपच गोड आहे.
ज ब र द स्त प्रकाशचित्रण !!
ज ब र द स्त प्रकाशचित्रण !!
जबरदस्त ! पहिला फोटो तर
जबरदस्त !
पहिला फोटो तर हिरवं बर्फ पडल्यासारखा दिसतोय 
खूप सुंदर फोटो! ३ आणि ४
खूप सुंदर फोटो!
३ आणि ४ मध्ये GND फिल्टर वापरला आहे का?
अप्रतिम
अप्रतिम
नि:शब्द... केवळ अप्रतिम? _/\_
नि:शब्द...
केवळ अप्रतिम? _/\_
मस्त आहेत फोटो. रंग फार छान
मस्त आहेत फोटो. रंग फार छान आले आहेत फोटोत.
ग्रेट, मस्तच, पहिलातर फारच
ग्रेट, मस्तच, पहिलातर फारच आवडला
अप्रतीमच! पहिला हॉरर
अप्रतीमच! पहिला हॉरर मूव्हीचा सेट वाटतोय!
खुप सुंदर.. पण बर्याच
खुप सुंदर.. पण बर्याच दिवसांनी आले फोटो हे !
ज ब र द स्त प्रकाशचित्रण !!
ज ब र द स्त प्रकाशचित्रण !!
सही!
सही!
अफाट सुंदर!
अफाट सुंदर!
Pages