हिरवा निसर्ग हा भवतीने...

Submitted by गुणेश on 14 April, 2013 - 13:13

१. Surreal Captures - Mount Rainier, Washington

IMG_8374_s_gk

२. Standing Tall - Seattle, Washington

Standing Tall

३. Frozen in Time - Mount Rainier, Washington

Frozen in Time

४. Nature's Reflection - Mount Rainier, Washington

IMG_7992_s_1_gk

अजून फोटोसाठी हि link:
http://www.surrealcaptures.com/p/landscape.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> ३ आणि ४ मध्ये GND फिल्टर वापरला आहे का?
अभिजित, हो. फोटो नंबर ३ आणि ४ मध्ये ३-स्टॉप हार्ड GND वापरलाय.

>>अभिजित, हो. फोटो नंबर ३ आणि ४ मध्ये ३-स्टॉप हार्ड GND वापरलाय.>>

धन्यवाद, गुणेश!
0.6 OR 0.9 Soft grad वापरून अजून छान परिणाम साधला असता असे वाटते. फिल्टर कोणता, कॉकिन, हायटेक की ली?

उत्तम फोटोग्राफी! Happy

तुमची कन्या खूपच गोडुली आहे.:स्मित: फोटो पाहुन ऐन उन्हाळ्यात डोळ्याला गारवा मिळाला. अप्रतीम !

१ला, ३ रा आणी ४ थ्या फोटोंनी खूप छान प्रसंगांची आठवण झाली. २ रा आवडला एक मॉर्डन लाईफ्.:स्मित:

सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

>> 0.6 OR 0.9 Soft grad वापरून अजून छान परिणाम साधला असता असे वाटते.
खरेय अभिजित. सध्या माझ्याकडे फक्त 0.9 हार्ड GND आहे.

>>फिल्टर कोणता, कॉकिन, हायटेक की ली?
मी ली वापरतो कारण माझी सुरूवात ली च्या १०-स्टॉप "बिग स्टॉपर" नी झाली. त्याचे रिझल्ट्स फार छान आहेत. लवकरच त्याचे फोटो टाकेन.

>> मस्त. ते खोडांवर हिरवे काय आहे? मॉस का?
मोनालीप, हो. ते मॉस आहे. Mount Rainier, Washington भागात वर्षभर भरपूर पाऊस (आणि बर्फ) पडतो. Rain Forests साठी एकदम पोषक वातावरण आहे.

>>मी ली वापरतो कारण माझी सुरूवात ली च्या १०-स्टॉप "बिग स्टॉपर" नी झाली. त्याचे रिझल्ट्स फार छान आहेत.>>

हो रे, ली बिग स्टॉपर क्लासच आहे. फिल्टर होल्डरसाठी अ‍ॅडाप्टर रिंग कोणती घेतली? नॉर्मल की वाईड अँगल?
वाईड अँगलला फ्रेमच्या कॉर्नरला व्हिग्नेट आले का?

>> फिल्टर होल्डरसाठी अ‍ॅडाप्टर रिंग कोणती घेतली? नॉर्मल की वाईड अँगल?
वाईड अँगल. कारण माझ्याकडे १७-४० मी मी आहे. फिल्टर थोडा

>> वाईड अँगलला फ्रेमच्या कॉर्नरला व्हिग्नेट आले का?
१७ ते २० मी मी मध्ये फिल्टर थोडा जरी तिरका झाला तरी व्हिग्नेट येते. Circular CPL + बिग स्टॉपर असेल तर फिल्टर बिलकूलच तिरका होऊन चालत नाही.

मी सर्व माहिती इथून मिळवली:
http://photography-on-the.net/forum/showthread.php?t=1043486

धन्यवाद Duryodhan, इंद्रधनुष्य, रोहित, असामी, विजया, जाई, विवेक दीप्ति. Happy

Pages