कांद्याचे सिंधी लोणचे - फोटोसह

Submitted by दिनेश. on 8 April, 2013 - 05:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
माणशी एक कांदा.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
माझी मैत्रिण, ज्योति सिपाहीमालानी
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे लोणचं आजही उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणात हमखास वापरलं जातं.. दाल+ चावल + हे लोणचं

फ्लॉवर+गाजर हे दुसरं काँबी.. आणी टर्निप / शलगम (मराठी नांव काय बरं??) हे तिसरं .. Happy
आणी अर्थातच अर्धा टिस्पून साखर,व्हीनीगर आणी हिंगाशिवाय

वर्षू Happy
ज्योति. २५ वर्षांपूर्वी माझी सहकारी होती. तिच्या टिफीनमधे असायचे हे.
शलगम ला मराठीत नाव नाही, काही जण पांढरे बीट म्हणतात Happy

हा प्रयोग उद्याच करुन बघतो. लहान कांदे पडूनच आहेत आणि माझ्या पथ्यालापण हा प्रकार चालणारा आहेच.

- पिंगू

कोहलरबी म्हणजे अलकोल / नवलकोल. शलगम / शलजम ची चव साधारण पांढर्‍या मूळ्यासारखी असते. शिजवला कि गोड लागतो.

प्रभा, व्हीनीगर नाही वापरले तरी चालेल. मूळ कृतीत नाही.
नितीन, फार द्रव पदार्थ असतो म्हणून, नाहीतर नक्कीच पाठवले असते Happy

व्वा! मस्त! शलगम म्हणजे नवलकोल तर नव्हे?
आम्ही आपलं हे पांढरे कांदे अश्याच ४ स्लिट्स देऊन लिंबाच्या लाल तिखट, भरपूर साखर आणि मीठ घातलेल्या रसात बुडवतो. एक दोन दिवसात खायला तयार.

शलगम - पांढरे छोटे मुळे. सलाद मध्ये खाता येतात आणि यांची भाजी पण करतात.
नवलकोलाला हिंदीमध्ये गांठगोबी म्हणतात. आमच्याकडे पंजाबीमध्ये कडंब म्हणतात.

अश्या कांद्याचं लोणच्याला आमच्याकडे सिरकेवाले प्याज म्हणतात.