Submitted by पुरंदरे शशांक on 10 March, 2013 - 23:30
गोड गोड हसायचे..
गुब्बु गाल कोणाचे
नक्टे नाक सोनाचे
केस कुरळे माऊचे
बोळके हसू सांडायचे
(टकलू कसे आमचे
छान छान चमकायचे)
डोळे मोठे बाळाचे
काय काय पहायचे
आई गेली कुठे कुठे
जोराने रडायचे
भुर्र येताय का म्हण्ताच
गोड गोड हसायचे ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान, निरागस काव्य!
छान, निरागस काव्य!
(No subject)
(No subject)
छान.
छान.
सुंदर बाल कविता .
सुंदर बाल कविता .
सर्वांना मनापासून धन्यवाद
सर्वांना मनापासून धन्यवाद .........