गोड गोड हसायचे..

गोड गोड हसायचे..

Submitted by पुरंदरे शशांक on 10 March, 2013 - 23:30

गोड गोड हसायचे..

गुब्बु गाल कोणाचे
नक्टे नाक सोनाचे

केस कुरळे माऊचे
बोळके हसू सांडायचे
(टकलू कसे आमचे
छान छान चमकायचे)

डोळे मोठे बाळाचे
काय काय पहायचे

आई गेली कुठे कुठे
जोराने रडायचे
भुर्र येताय का म्हण्ताच
गोड गोड हसायचे ...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गोड गोड हसायचे..