शेवग्याच्या शेंगांचे लोणचे - फोटोसह

Submitted by दिनेश. on 4 March, 2013 - 03:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन वाट्या लोणचे होईल.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
खुप वर्षांपुर्वी एका मासिकात वाचली होती. बहुतेक पारसी प्रकार आहे हा.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख रन्ग दिसतो आहे लोणच्याचा. विचारही केला नव्हता कधी ह्याही शेन्गान्चे लोणचे होते.

एक सान्गा, पन्च पुरण मिळते त्यात सोफ, जिरे, मोहरी, कलोनजी, उडीदाची डाळ इतके घटक असतात. तेच फोडण का?

दिनेशदा, तुम्ही पन्च फोडण नक्की कशाला म्हन्टलेले आहे ते सान्गा ना प्लीक..

मी वर सोफ लिहिलीच आहे. .. तिच ना बडीशेप?

बडीशेप, जीरे, मोहरी, कलौंजी आणि मेथ्या हे घटक वापरते मी पंचफोडणमध्ये.

मस्त दिसतंय लोणचं. थोड्या प्रमाणात करून बघेन.

आजच्या आज करायचं तर मश्रुमचं करून बघता येईल. मश्रूमचं लोणचं करायचं असेल तर काही वेगळं करावं लागेल का?

अल्पना, मश्रुम फार परतायचे नाहीत, नाहीतर आक्रसतात.

वरदा, आभार.. पंचफोडणचा ऑथेंटिक अर्थ मिळाला Happy

अमेय, आता बंगाली वगैरे सीमा कधीच पार झाल्या. आपल्याकडे कांद्याचे पिक अमाप आहे तरी कलौंजी नव्हती वापरात. आता आली ती पण.

दिनेशदा, माझ्या आईला पथ्यामुळे हिंग,मोहरी,मेथी चालत नाहीत त्यामुळे सर्वच लोणची बाद होतात तिच्यासाठी. पर्यायी घटक सुचवू शकाल का तुम्ही ?

भारती,
अशी ताजी लोणची करताना, पांढरे तीळ, तीळकूट किंवा अळशीची पूड वापरता येईल.
आंबटपणासाठी लिंबाचा रस वापरायचा. तिखट जेवढे चालत असेल तेवढेच वापरायचे.
तेल देखील तीळाचे किंवा करडईचे वापरता येईल. शेवग्याच्या शेंगा मात्र पथ्यकरच आहेत.

Pages