नवरीचा मेकअप

Submitted by पलक on 11 April, 2011 - 02:17

मला नवरीचा मेकअप कसा करावा याची क्रमवार माहिती मिळेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया, मेकप कशि करायचि.>> मेकअप कसा करायचा!!!
असो, वर लिंक दिल्या आहेत त्यावर माहीती मिळेलच. शुभेच्छा!

प्रिया,

सुंदर मी होणार मध्येच उजळ कांती हवी यात
जुना धागा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
व मागची ३० पाने...
http://www.maayboli.com/node/2217?page=29#new
हे सर्व नजरेखालून घाला... बर्‍याचशा शंकांचे निरसन होईल

अग पन मला foundation चेहर्याला लवला कि दोन तिन दिव्सानि पिमप्ल्स येतात.असे का होते.

उजळ कांती धाग्यावर कनन ला याचे उत्तर दिलंय न मी? पिंपल्स असेपर्यंत अवांतर क्रीम, मेकअप वगैरे वापरू नये...

मेकप करावी लागते.>> मेक अप करावा लागतो.

आपल्या त्वचेला हानी पोहोचणार नाही असा मेकअप करावा. त्या दिवसापुरतं सुंदर दिसून नंतर पिंपल्स मिरवण्यात काय अर्थ आहे? तसंही त्वचेची काळजी आधीपासूनच रोजच्या रोज (शक्यतो) घ्यावी. आयत्या वेळेस धावाधाव करण्यात अर्थ नाही.

स्मिता, तुम्ही नवरी आहात का? असाल तर सरळ केसांच्या हेअरस्टाईलचे स्विचेस आणून लावा. हेअरस्टाईल बदलायला अतिसोयीचे पडते ते. Happy

मंजूडी Lol आता वाचताना माझ्या लक्षात आलं ते.

स्मिता, रेडीमेड हेअरस्टाईल (अंबाडे, बन) वगैरेविकत मिळतात ना ते म्हणत होते मी.

स्मिता तुम्ही खुपदा सौंदर्य प्रसाधने विकणार्‍या लोकांकडे रेडीमेड हेअर स्टाईल केलेले तयार अंबाडे पाहीले असतील. त्यांना स्विचेस म्हणतात.

माझ या महिन्यात लग्न आहे, मी या आधि कधी facial केलल नाही, फ क्त घर्गुति उपाय केले आहे, तर मी कुठल

company च facial (fruit, gold ,pearl,diamond) कराव व किती,दिवस आधि कराव. माझी त्वचा नोर्मल आहे

पण अधुन मधुन १,२ पिम्प्लेस येत राह्तात.please मला suggestion द्या.

मी पण लग्नाच्या वेळेलाचं पहिल्यांदा फेशिअल केलं, आणि माझी त्वचा खुप नाजुक आहे, लगेच allergy येते, पण VLCC खुप छान आहे, मी VLCC gold फेशिअल केल, ब्लिच फक्त हाता-पायाना केलं होत.
बाकी waxing, pedicure, manicure, head massage, deep conditioning सगळं करुन घे, छान वाटतं आपल्याला.
आणि हो घरी ग्रहमक असेल त्या नंतरचं फेशिअल कर, खरं नंतर घराबाहेर जाउन देत नाहीत म्हणून मी बाकी सगळ्या treatment आधी पार्लरमध्ये जाउन केल्या, फक्त फेशिअल नंतर घरी बोलवून करुन घेतलं.
all the beat, have happy married life.

thanks मुग्धा केदार...........

wow मला वाचुन अस झालय कधी करेन मी.......

glow कसा आला व नतर काही face ला prob नाही आला ना कारण मला pimples ची भीती वाट्ते.......

deep conditioning म्हणजे hair conditioning का??

कनन, तुम्ही जिथे राह्ता त्या भागातील ब्युटीपार्लरमधे जाऊन ब्रायडल पॅकेजची चौकशी करा. ब्युटी पार्लरवाली चांगली अनुभवी असेल हे अवश्य बघा. तिच्याकडे ब्रायडल पॅकेज घेतलेले अजून कुणी असेल तर त्यांच्याकडून खात्री करून घ्या. ब्रायडल पॅकेजमधे तुमच्या स्किन टोननुसार सर्व ब्यूटी ट्रीटमेंट्स केल्या जातील. शिवाय वॅक्सिंग, पॅडेक्युअर, मॅनिक्युअर, हेअर कट, शांपू, मसाज या सर्व गोष्टी करून घेता येतील. ब्रायडल पॅकेजचे जनरली कधीकाय करायचे ते ठरलेले असते त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवावा लागत नाही.

ब्लीचिंग वगैरे गोष्टी आधी कधी केल्या नसतील तर एकदा पॅच टेस्ट करून मगच करा. कॉस्मेटिक्स चांगल्या दर्जाची वापरा.

शिवाय लग्नाच्या आधी किमान एक महिनाभर पुरेशी झोप, चौरस आहार, नियमित् व्यायाम या गोष्टी अवश्य करा. तेलकट तुपकट, बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा. यामुळे त्वचा आणि केस दोन्ही गोष्टी सुधारतात. हे फक्त लग्नापुरतंच नाही, तर आयुष्यभरासाठी पाळायचे नियम आहेत खरंतर.

तुम्हाला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा. Happy

thanks, नंदिनी

एक महिनाभर आधी आराम नाही होणार कारण अजुन तरी job चालू आहे. पण shehnaz, nature , ayurveda, VLCC कुठल कराव असा प्रश्न आहे???

please reply करा........................

Pages