नवरीचा मेकअप

Submitted by पलक on 11 April, 2011 - 02:17

मला नवरीचा मेकअप कसा करावा याची क्रमवार माहिती मिळेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कनन, आराम करा म्हटलेले नाही. Happy उलट नियमित व्यायाम करायला सांगतेय मी. पण पुरेशी झोप मात्र चांगल्या स्किनसाठी मस्ट आहे.

कुठलेही फेशियल करा, पण ते तुमच्या त्वचेला सूट होणारं आणि करणार्‍या व्यक्तीला व्यवस्थित करता येण्यासारखं करा.

Pages