Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
lazur soap nashik madhe kuthe
lazur soap nashik madhe kuthe bheto
really its very nice site, i
really its very nice site, i like it
मला पन चेह्र्यावर पिम्प्ल्स
मला पन चेह्र्यावर पिम्प्ल्स मुले दाग दिस्तात्,त्यावर काहि उपाय असेल तर सन्गता का?
hiiii priya, actually pimples
hiiii priya,
actually pimples alyavar fodu naka, pimples yeu naye ya sathi ekhada face wash (neem cha) vapra tyane tumala fayda hoil.mala hi pimples yetat mi oriflame tea tree face wash use karate ahe tyane mala khup farak ahe.
gharguti masurchya dalichya pithane pan ti kami hotat, as mi ekal ahe but mi try nahi keley.
hiiiiiiii all friends,, my
hiiiiiiii all friends,,
my name is kalpana.........
dreamgirl, धन्यवाद मला फरसा
dreamgirl,

धन्यवाद
मला फरसा फरक नाही जाणवला लाझुर मुळे...माझी स्किन खुपच खराब झाली आहे ....Dermatologist,घरगुती उपाय करुन झालेत्,पण काहि फरक नाही
खुप काळवन्ड्ला आहे चेहरा आणी बरेच वेळेस डाग येतात अचानक्,specially नाक आणी ओठा च्या आजुबाजुला .लाझुर बद्दल वाचले म्हणुन online order करुन मागवले ..तर त्याचा पण फरक दिसत नाहीये
बोटाँक्स हे नक्की काय प्रकरण
बोटाँक्स हे नक्की काय प्रकरण आहे
मी मागेहि ह्या धाग्यावर लाझुर
मी मागेहि ह्या धाग्यावर लाझुर साबणाबद्दल चर्चा वाचलि होति, पण तेन्व्हा ह्याबद्दल काहि लिहिणे जमले नाहि. औषधविज्ञान शाखेत पदवी चा अभ्यास करत असताना प्रसाधने (कॉस्मेटिक्स) निर्माण शास्त्राशी थोडिफार तोंडओळख झालि त्या अनुषंगाने माझ मत लिहितेय. 'गोरेपणा' मिळवुन देणारी जी प्रसाधने असतात (साबण, क्रीम्स इ.) त्यात बव्हंशी गोरेपणा मिळवुन देण्यासाठी ब्लीच हा घटक वापरला जातो. ह्या साबणातहि ब्लीच असणारच. साबण बनताना जी रसायने आणि उच्च तपमान वापरले जाते त्यात केशरात असलेले व्होलाटाइ ऑइल (मराठी प्रतिशब्द माहित नाहि) कितपत टिकाव धरु शकेल मला शंका आहे आणि तस असेल तर त्या साबणातील केशराचा रंग ही बदलेल हे निश्चित. केशर आहे असा दावा केला गेला असेल तर ते साबणात असेल हे नक्कि पण त्याच प्रमाण नगण्य असणार (कायद्याच्या दृष्टिने सिध्ध करता येइल इतपतच) ज्या केशराच्या काड्या तुम्हि साबणात बघता ते काहितरी सिम्युलेटेड (फेक) मटेरिअल असण्याची शक्यता आहे. साबणाचा दर्जा (त्वचेच्या दॄष्टिने बघता) 'टोटल फॅटी मॅटर (टीएफएफ)' ह्या निकषावर तपासता येइल. टीएफएफ ८०% किंवा त्यापेक्षा ज्यास्त असेल तर तो साबण त्वचेसाठी सौम्य (म्हणुन चांगला). थोडक्यात त्या साबणात ८०% ट्रायग्लिसराईड्स (फॅट्स) आणि २०% इतर घटक आहेत. सामान्य पणे बार सोप्स मध्ये ६०-६५% टोटल फॅट्स असतात.
अर्थातच मी ह्या क्षेत्रातली तज्ञ नाहि आणि वर व्यक्त केलेल मत माझ्या मर्यादित माहितवर आधारित आहे.
असाच एक सल्ला(हो फुकटच), गोरे
असाच एक सल्ला(हो फुकटच),
गोरे होण्यासाठी धडपड करण्यापेक्षा त्वचा चकचकीत व नितळ ठेवू शकता ना? हो, माहीतीय एकेकाची आवड असते.
सावळी तजेलदार त्वचा सुंदर दिसते , त्या पांढर्या फटक तेज नसलेल्या रंगापेक्षा.. (हे मा. म. आहे, नावडू शकते , घ्याच असा आग्रह नाही)
(खरे तर धाग्याचे नावच चुकीचे वाटते. आधीच सामाजिक गैरसमज व मागणी असते गोरी बायको हवी, स्वतः कोळश्यासारखे काळे असताना.. त्यात हि उत्पादने..आणि मला तो सामाजिक हट्ट वाटतो.)
त्यापेक्षा, त्वचा तजेलदार कशी असावी असे नाव ठेवले त बरे.
रमा, बरोबर आहे तुमचे.
रमा, बरोबर आहे तुमचे. बहुतेक झटपट गोरी करणारी प्रसाधने अशीच असतात. पण सगळीच अशी असतात असेही नाही.
झंपी, धाग्याचे नाव मला तरी योग्य वाटते. उजळ म्हणजे केवळ फटफटीत गोरा नव्हे तर तजेलदार असा अर्थ आहे. कित्येकदा मुळ रंग उन्हामुळे, आजारपणामुळे किंवा इतर काही कारणांमुळे रापतो, तेव्हा तो परत होता तसा व्हावा यासाठी प्रयत्न होणारच ना..
माझे हात खुप काळवंडले आहेत, पण हातांचा आतला अंगाच्या बाजुने राहणारा भाग गोरा आहे. मला माझे हात इतके काळे नकोयत. त्यांचा रंग सगळीकडे एकसारखा असावा यासाठी माझी सतत धडपड चालते.
आणि हे सगळीकडेच आहे, सौदर्यप्रसाधनांचा उपयोग जगभर होतो. भारतात गो-या रंगासाठी लोक मरतात तर काही ठिकाणी टॅन झालेली त्वचा मिरवतात..
धन्यवाद रमा.... मी लाझुर
धन्यवाद रमा....
मी लाझुर बद्दल बर्याच ठिकाणी वाचले होते,त्यामुळे डाग कमी होतात आणी चेहर्यावर glow देखील येतो असे,
मा़झा चेहरा आणी हात खुप Tan झालेत...uneven tone दिसतो खुप्...गोरेपणा साठि नाहि पण त्वचा healthy तर दिसावी ना..निस्तेज आणी डाग वगैरे नाही दिसत नीट.,म्हणुन धडपड .
सावळा रन्ग गोरा करुन नकोय मला
माझ्या डोळ्यानखाली काळी
माझ्या डोळ्यानखाली काळी वर्तुळ आली आहेत. कोणी मला घरगुती उपाय सानगाल का ?
hii prajkta, dolya khali
hii prajkta,
dolya khali dark circle tensions , apuri zop etc karnanmule hotat, tyasathi tumhi kakadi kisan dolyavar thevat ja, tyane tumhala relax pan vatel v dark circles pan kami hotil.
V mi ekal ahe ki batata chyachakatya ne pan kami hotat but try nahi kel ahe.
Kalpana...
mala koni nehmi honarya viral
mala koni nehmi honarya viral infection baddal gharguti upay sangal ka?
(nehmi body thodi garam rahane, thandi vajane, body pain hone)
खुप काळवन्ड्ला आहे चेहरा आणी
खुप काळवन्ड्ला आहे चेहरा आणी बरेच वेळेस डाग येतात अचानक्,specially नाक आणी ओठा च्या आजुबाजुला .>> अनुराधा, चेहरा काळवंडणे ही समस्या बर्याच कोरड्या त्वचेच्या लोकांना असते. भरपूर पाणी आणि भरपूर सॅलड! पोट साफ ठेवणे.... महीन्यातून एकदा फ्रूट फेशियल करून घेणे (ब्लीच नको शक्यतो...), तसेच घरच्या घरी करण्यासारखे उपाय म्हणजे टोमॅटोचा रस हळूवारपणे चोळून लावणे, लिंबाचा रस+मध+ग्लिसरिन चेहरा हातावर चोळणे, केळ्याचा गर + मध... यांचा उपयोग होइल. मुलतानी माती, मसूर पीठ नकोच त्याने आणखी कोरडी होते त्वचा.
शिवाय उन्हात जाताना चेहरा+मान + हात यांवर चांगले सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नयेच. शक्यतो चेहरा+मान + हात कव्हर करावे. भरपूर पाणी पिणे, ज्यूस, नारळपाण्याला पर्याय नाहीच. लाझूर नको वापरू. शक्यतो सौम्य फेसवॉश किंवा सोप वापर... डव्ह सोप चालेल. तेपण सतत नाही. दिवसातून २ दाच. बाकी वेळेस फक्त पाण्याने चेहरा धुवावा. काही जणींना उठसूठ साबणाने चेहरा धुवायची सवय असते.
रमा उपयुक्त माहीती दिलीस. बर्याच अंशी पटलीसुद्धा! पण काये कोणी ट्राईड आणि टेस्टेड उपाय सुचवले तरी बुद्धीला कितीही पटत असतानाही गोरं व्हायची उत्सुकता गप्प बसू देत नाही...

उजळ= तजेलदार अगदी अगदी! कोरड्या त्वचेपेक्षा स्निग्ध (तेलकट नव्हे) आणि हेल्दी त्वचा नक्कीच तजेलदार तरूण दिसते. तसंही बाळंतपणानंतर किंवा तिशीनंतर त्वचेची योग्य काळजी घ्यावीच लागते. सगळ्यांनाच काही सुंदर त्वचेचं वरदान नाही मिळत.
धन्यवाद dreamgirl, तुम्ही
धन्यवाद dreamgirl,
तुम्ही सान्गितलेले करुन बघते...तसे अधुन मधुन हे प्रकार करत असतेच पण सातत्य नाही म्हणुन परीणाम दिसत नाहीत कदाचित्.आता करते...खुपच निस्तेज दिसायला लागला आहे चेहरा.
लाझुर्,केसरगोटी ला बाय बाय करावेच लागेल्,रमा चा प्रतिसाद वाचुन तर नक्किच
धन्यवाद कल्पना
धन्यवाद कल्पना
कोरफडीच्या गराचा वापर केला
कोरफडीच्या गराचा वापर केला (पाने फाडून किंवा उर्जिता जैन) तर टॅन कमी होतो आणि तजेलाही येतो.
क्वचित काहींना कोरफडीची अॅलर्जी असते. तसे नसेल तर कोरफड ही सगळ्यात उत्तम याबाबतीत.
चमचाभर निरश्या दुधाने चेहरा चोळणे हेही उपयोगी पडू शकते नितळपणा आणि तजेल्यासाठी.
पण तरी योग्य आहार, व्यायाम, झोप आणि मनाची शांतता या गोष्टींच्याइतकं त्वचेसाठी काहीही उपयोगी पडत नाही..
Pls mala koni nehmi honarya
Pls mala koni nehmi honarya viral infection baddal gharguti upay sangal ka?
(nehmi body thodi garam rahane, thandi vajane, body pain hone)
Kalpana..................
Lazur Soap Konasathi ahe v
Lazur Soap Konasathi ahe v tyache fayade kay ahe????????
mi ujita jain - korfad jail
mi ujita jain - korfad jail use karate its very nice, really skin khup smooth v chaan vatate..........
Kalpana..........
नीधप, धन्यवाद. मला कोरफडीची
नीधप,
धन्यवाद.
मला कोरफडीची allergy नहिये ..बघते लावुन.इथे डॉ. ऊर्जिता जैन चे products नाही दिसलेत कधी (Banaglore).ओनलाइन बघावे लागेल.
माझ्या चेह्र्यावर खुप
माझ्या चेह्र्यावर खुप पिम्प्लस आले आहेत.त्यावर काहि घर्गुति उपाय असेल तर सान्गावा.
धन्यवद काल्पना
धन्यवद काल्पना
hiiiiii priya, tumhi
hiiiiii priya,
tumhi masur dalich pith try nahi kel ka , i think tumachi skin oil asavi as asel tar shakya tevad sadhya panya ne wash karat raha (divasatun 5 - 6 vela) , v dr. urjita jain aloevara jail pan khup chaan ahe, tyane pimples kami hotat , skin pan chaan v smooth hote te ek moisturizer pan ahe . v tasech himalaya chi clearina navachi cream pan yete tumhi rumchya doctor vicharun use karu shakta
But tumhala pimples ka hotat pahile yach karan shoda , v tyanusar nirnay gheya........
Kalpana............
priya पण तरी योग्य आहार,
priya
पण तरी योग्य आहार, व्यायाम, झोप आणि शांत मन हे मह्त्वाच् आहे
प्रिया, रोज रात्रि जाय्फलाचा
प्रिया,
रोज रात्रि जाय्फलाचा लेप लावत जा लगेच फरक पदेल.
पन जाय्फलाचा लेप कसा तयार
पन जाय्फलाचा लेप कसा तयार करायचा अस्तो.जरा क्रुति लिहुन दिलित तर बर होइल.
१००६ himalaya clearina ही
१००६ himalaya clearina ही क्रिम खरच गुणकारी आहे मलाही फरक जाणवला. पण तरी योग्य आहार, व्यायाम, झोप आणि शांत मन हे मह्त्वाच् आहे हे हि महत्त्वाचे आहेच
hii kavya, ho kharach
hii kavya,
ho kharach khup chaan ahe ti cream tech mi priya sangat hote, tyani pan try karayala harkat nahiye.
Kalpana..........
Pages