Submitted by अर्चना पुराणिक on 22 February, 2013 - 15:22
मी बनवलेली ज्वारीची भाकरी(क्लीप).. छान आहे का पहा
https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=Wt8bq3Y4MdE
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे. पाण्याशिवाय व दोन
मस्त आहे.
पाण्याशिवाय व दोन हाताने थापून बघायची आहे मला येते का?
मस्त फुललीय तव्यावरच... तुम्ही ज्वारीच्या पीठात काही टाकता का? गहू पीठ वगैरे?
मी भारतात गेली की ट्राय करणार.
मस्त एकदम बारिक भाकरी केलि
मस्त एकदम बारिक भाकरी केलि आहे आणि छान फुगलि पण आहे.
अर्चना: मस्तच ग! आणि तव्यावरच
अर्चना: मस्तच ग! आणि तव्यावरच सुरेख फुलली बघून आश्चर्य वाटल. जरा टीप्स टाकना..मळणे वगैरे!
सहीच की. माझी भाकरी अशी इतकी
सहीच की. माझी भाकरी अशी इतकी छान कधीच होत नाही. परत एकदा ह्या क्लीप प्रमाणे प्रयत्न करून बघण्यात येईल.
वॉव. मस्तच. भाकरी एवढी पातळ
वॉव. मस्तच. भाकरी एवढी पातळ थापता येणे खरच खूप कौशल्याचे काम आहे.
मला लिंक सलग बघताच येत
मला लिंक सलग बघताच येत नाहीये. लोड होण्यातच चिक्कार वेळ जातोय. पण मस्त पातळ थापली गेली आहे. फुगलेली दिसेपर्यंत बहुतेक संध्याकाळ होईल.
बापरे, इतकी एकसारखी पातळ
बापरे, इतकी एकसारखी पातळ थापली गेलेली आणि फुललेली भाकरी आयती खायला मिळणेही दुर्मिळ, स्वतःला जमणे तर त्याहून दूरची गोष्ट !
मस्तच जमलीय
अमेझींग! काय एक्सपर्ट आहात
अमेझींग! काय एक्सपर्ट आहात तुम्ही!!!
पीठ मळतानाचीही क्लिप काढा प्लीज! आणि भाकरी तव्यावर घातल्यानंतर गॅस कधी मोठा/बारीक करता तेही प्लीज् सविस्तर लिहा!
फारच मस्त!
सशलशी सहमत. शप्पथ!! काय भाकरी
सशलशी सहमत.
शप्पथ!! काय भाकरी जमलीये. मस्त एकसारखी पातळ थापलीत तुम्ही आणि तव्यावरच कसली टम्म फुगली.
झकास , कित्ती पातळ आणि सुबक
झकास , कित्ती पातळ आणि सुबक !
स्टार्ट टु एंड प्रोसिजर चा व्हिडीओ टाका प्लिज !
खुप मस्त.....
खुप मस्त.....
वॉव..ग्रेट..मस्त टम्म
वॉव..ग्रेट..मस्त टम्म फुगली...
प्लीज पीठाचा गोळा मळण्यापासूनचं सगळं रेकॉर्ड करा नं..
अवांतर -- वरती इतक्या लोकांनी पाहिल्याचं म्हटलंय तरी मी या लिंकला गेले तर फक्त २ व्हुज काय सांगतोय यु ट्युब
अमेझींग! काय एक्सपर्ट आहात
अमेझींग! काय एक्सपर्ट आहात तुम्ही!!! >>> सशल +१
पीठ मळतानाचीही क्लिप काढा प्लीज! आणि भाकरी तव्यावर घातल्यानंतर गॅस कधी मोठा/बारीक करता तेही प्लीज् सविस्तर लिहा! >>>>>> सशल +१
तुमच्या भाकरी कौशल्याला सलाम.
वेका, तो व्ह्यूजचा काऊंट
वेका, तो व्ह्यूजचा काऊंट गंडलाय. मी पाहिलं तेव्हा 'नो व्ह्यूज' येत होतं आणि तसं असणं शक्य नाही
मामी, एवढ्या पहाटे उठलात तर
मामी, एवढ्या पहाटे उठलात तर भाकरी प्रयोग करायला भरपूर वेळ हाताशी आहे. लागा चटचट कामाला
सुरेख केलीये भाकरी
सुरेख केलीये भाकरी
मामी झोपेत ठोकतायेत सलाम
मामी झोपेत ठोकतायेत सलाम
जबरी! सुबक्,सुरेख प्लिज
जबरी! सुबक्,सुरेख प्लिज सुरवातिपासुनचा(पीठ मळण्यापासुन) व्हिडियो टाका..
मस्त!
मस्त!
फारच छान. गोल, पातळ, अगदी
फारच छान. गोल, पातळ, अगदी नाजूक दिसत्येय भाकरी. करणंपण किती व्यवस्थीत आहे.
सहीच आहे.
सहीच आहे.
खल्लास... काय मस्त फुगलीये!
खल्लास... काय मस्त फुगलीये!
कसली मस्त करता तुम्ही भाकरी
कसली मस्त करता तुम्ही भाकरी
असली मस्त भाकरी कधी मला जमेल अस वाटत नाही..
प्लीज पीठाचा गोळा मळण्यापासूनचं सगळं रेकॉर्ड करा नं..>>>>>>++++११११११ खरचं सगळ रेकॉर्ड करा म्हणजे आमच्यासारख्याना थोडा तरी प्रयत्न करता येइल.
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद माझी दुसरी क्लिप टाकतेय ती कशी वाटली नक्की लिहा ..पण हीं क्लिप बाजरीच्या भाकरीची आहे.
अशीच होते माझी पण .. मला ही
अशीच होते माझी पण .. मला ही पातळ फुगलेल्याच भाकरी आवडतात.. फक्त परतल्यावर तुम्ही जे तव्यावर भाजेलीय ती मी गॅसवर भाजते डायरेक्ट..
मस्त क्लीप..
मस्तच ! प्लीज पीठाचा गोळा
मस्तच !
प्लीज पीठाचा गोळा मळण्यापासूनचं सगळं रेकॉर्ड करा नं ..> +१
वॉव.. किती कुशलतेने एव्हढी
वॉव.. किती कुशलतेने एव्हढी पातळ भाकरी थापलीस .. ती उचलली जात असताना मलाच धाकधुक होत होती सुप्पर्ब अर्चना.. __/\__
धन्यावद दीपु...आग भाकरी हा
धन्यावद दीपु...आग भाकरी हा काही नविन प्रकार नाही,पण ती बनवण्याचे व तव्यावर टाकण्याचे बरेच प्रकार आहेत... त्यातली ही माझी स्टाइल...
मी केलेली भाकरी, असे वाचून
मी केलेली भाकरी, असे वाचून लोकं काहीही टाकतात असे वाटले. पण तरिही क्लिप पाहिली.
अमेझिंग आहे भाकरी ! करण्याची पद्धत फारच आवडली. बडवणे आणि थापने ह्यातील भेद क्लिप मुळे कोणालाही कळेल.
पुराणिक वहिनी आता फक्त त्यात तूप आणि मिठ टाकून इकडे धाडून द्या
तुमच्या youtube व्हिडीओ च्या
तुमच्या youtube व्हिडीओ च्या निमित्ताने इतर लोकांचेही पोळ्या-भाकरीचे व्हिडीओ पाहून आले.
काय फुगतात एकेकीच्या पोळ्या आणि भाकऱ्या! ती bajias कूकिंग वाली बाई तर किती पातळ कणिक भिजवते.
तरी पोळ्या मस्त झाल्या तिच्या.
Pages