माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

कापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.
डिझाइन अ‍ॅण्ड मेड बाय अर्थातच नी Happy

neckl-ace_0.jpg

विषय: 

मस्त दागिना.
पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
कापडाचे बीड्स भारी आहेत.

रच्याकने, प्राचीन ग्रीक संस्कृतीचा प्रभाव असलेले दागिने थोडे फार असे असतात. म्हणजे ती कॉन्सेन्ट्रिक वर्तुळं आहेत ना तशी ग्रीक दागिन्यात अनेक वर्तुळे, चौकोन असतात. एका वर्तुळाचे आतले टोक पुढे नेऊन तिथूनच पुढचे वर्तुळ सुरू होते. अर्थात नी चे डिझाईन खूप वेगळे आहे आणि मिक्स मटेरिअलमुळे वेगळेपण दिसतेच.
आम्ही मागच्या वर्षी ग्रीकला भेट दिली होती तिथे असे नुसत्या मेटलचे - सोन्याचांदीचे दागिने पाहिले होते. ते वेस्टर्न कपड्यांवर मस्त दिसतात.

मस्त !! कित्ती सुबक वळणं दिलीयत तारांना. कमाल. आणि सर्वात वरच्या लाल किनार वाल्या निळ्या पट्ट्या पण छान दिसतायत.

असं नेकलेस कुठल्या प्रकारच्या अटायर वर जास्त शोभून दिसेल ?

असं नेकलेस कुठल्या प्रकारच्या अटायर वर जास्त शोभून दिसेल ? <<
फ्युजन, आर्टसी साड्या, लाँग स्कर्टस + स्पगेटी टॉप, सॉलिड कलर ड्रेसी टॉप

सुपर्ब! क्लासच आहे हा नेकपिस! त्या तांब्याच्या तारा किती सफाईने वळवल्यात... आणि ते लाल कापडाचे बीड्स पण मस्त दिसतायत Happy

तुझ्या ज्वेलरीलाईनसाठी भरपूर शुभेच्छा!

प्राजक्ता,
व्हाईट लखनवी कुर्ती-ई.न्क ब्ल्यु जिन्स <<<
या कॉम्बोवर जगातले कुठल्याही प्रकारचे दागिने मस्तच दिसतील. कुर्ती लखनवी असायचीही गरज नाही. सफेद ट्युनिक्स ही चालतील Happy

ऑसम :).... कॉपी राईट आहे क याचा???? डिझाईन नाही पण आयडीया वापरु शकतो का????? सुपर्ब आहे हा नेक पिस

Pages