माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

कापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.
डिझाइन अ‍ॅण्ड मेड बाय अर्थातच नी Happy

neckl-ace_0.jpg

विषय: 

नी..... सुप्प्प्पर्...खूप्पच क्रिएटिव्ह आहेस ना.. नेवर एंडिंग आयडियाज येत असतील तुझ्या डोक्यात..
नेक्स्ट टैम पूर्ण कलेक्शन देखनेको मँगता है.. Happy होप सेल के लिये है ना????

एवढे प्युअर कॉपर मिळते का? <<
हो मिळते की. भुलेश्वरमधे.
कॉपर, ब्रास, ब्रॉन्झ, अ‍ॅल्युमिनियम सगळे मिळते.

दक्षे, पहिलाच पीस असल्याने पेपरवर डिझाइन/ स्केचिंग करून मग फॅब्रिक बीडस तयार करणे आणि वायरवर्क या सगळ्यासाठी मला पूर्ण तीन दिवस लागले (७२ तास नव्हे. ३ दिवसातला वर्क टाइम Happy )

Pages