माझी मिक्स मेडिया ज्वेलरी.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

कापड आणि तांब्याची तार या दोन वस्तूंमधून संपूर्णपणे हॅण्डमेड असा ज्वेलरी पीस.
डिझाइन अ‍ॅण्ड मेड बाय अर्थातच नी Happy

neckl-ace_0.jpg

विषय: 

छान आहे. पेंडन्ट ला लेस जोडल्यावर गोल पट्टी आहे ती कसली आहे? कापडाची की कॉपरची रेडीमेड नळीटाइप?

मस्त केलंय. पाहिल्यापाहिल्या आवडले.

तार वळवायला खरेच हातात कला पाहिजे. माझे पपा हार्मोनियमसाठी तारा वळायचे, त्यांची पकड घेऊन मी बरेचदा वळत बसायचे पण एक लहान गोलही करता आला नाही कधी.. वरचे डिजाईन जमायला मला सहा महिने (वर्क टाईम नाही तर फुल टाईम Happy ) प्रॅक्टिस करावी लागेल...

त्या तांब्याच्या तारा हव्या तशा वळवण्यासाठी काय वापरतेस की हातानेच वळण देतेस त्यांना?
खासच आहे हे.... Happy

अगं हा पीस पहिला आहे. पूर्वी सान्टा फे ऑपेराच्या कॉ शॉ मधे काम करताना बरीच ज्वेलरी बनवली होती विचित्र विचित्र प्रकारे.
आणि फॅब्रिक, वायर मिक्स मेडिया यासंदर्भाने गेले वर्षभर विचार उबवतेय ना Wink

व्हॉटएव्हर इट मे बी... आम्ही हाच पहिला म्हणणार. Happy
आणि खरंतर अशी ज्वेलरी सुबक नसली तरिही सुरेखच दिसते
पण तु तयार केलेलं डिझाईन अत्यंत हटके आहे. युनिक आहे.

सुंदर!!!

फार आवडले हे. loved the finesse.. एखाद्या period movie चि jewellery वाटते आहे. तो maroon आणि निळा इतके उठून दिस्ताहेत आणि तांब्याच्या लालस रंगाबरोबर अगदी छान जाते आहे ते सगळे.

मस्तच.

Pages