फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल

Submitted by अत्रुप्त आत्मा on 4 February, 2013 - 08:37

खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे. Happy पण जमेल तेवढं वेगळेपण द्यायचा मी प्रयत्न करतोय...यावेळच्या रांगोळ्यामधे प्रामुख्यानी गुलछडीच्या फुलांची-कट-कनेक्ट पद्धत,मुख्य आकार बनवण्यासाठी वापरली आहे...कश्या वाटतायत या रांगोळ्या...? पहा बरं Happy

१)वरती गणपती पूजनाचा उल्लेख केलाच आहे,तर सुरवात मोदकानी करावी , हे उत्तम Happy
https://lh4.googleusercontent.com/-TgaZWSTcBR4/UQ-LVlO2tSI/AAAAAAAACEs/CZ1kRfgpzts/s512/Photo-0022.jpg
२)
https://lh5.googleusercontent.com/-HKAJASPN_CA/UQ-LJSbU4hI/AAAAAAAACEk/2UkWkjcpWuo/s512/Photo-0019.jpg
३)
https://lh4.googleusercontent.com/-emvxK06CosE/UQ-QD0I1_RI/AAAAAAAACG0/g_pUvODsr9Y/s576/Photo-0031.jpg
४)
https://lh3.googleusercontent.com/-79OwEAm93Eo/UQ-QtrzJ8dI/AAAAAAAACG8/NunxH9CbccY/s576/DSCF0055.JPG
५)
https://lh5.googleusercontent.com/-MVBqZzXCIUc/UQ-RNQ6ITfI/AAAAAAAACHE/k9FshgWomVQ/s576/DSCF0059.JPG
६)
https://lh4.googleusercontent.com/-D-OkVDpt7sk/UQ-U64tF22I/AAAAAAAACIA/grcWuLyjoWI/s576/DSCF0061.JPG
७)
https://lh6.googleusercontent.com/-iHL6i_AyNyQ/UQ-VoJ3imRI/AAAAAAAACII/wuqcksjpahE/s576/DSCF0166.JPG
८)
https://lh4.googleusercontent.com/-rzvh63Wms9o/UQ-WFXU3c5I/AAAAAAAACIQ/MMdtf2hUCvQ/s576/DSCF0168.JPG
९)
https://lh4.googleusercontent.com/-4jRwrTef-pc/UQ-XTxEpAJI/AAAAAAAACI0/30KwhhPq7nM/s576/DSCF0077.JPG
१०)
https://lh4.googleusercontent.com/-4BEAX8pDulU/UQ-Xj2wxcTI/AAAAAAAACI8/8Mw_wiTM_tw/s576/DSCF0078.JPG
११)
https://lh3.googleusercontent.com/-VWbBqVsURjM/UQ-dmSFWcRI/AAAAAAAACKM/x-CPtB0G9_4/s576/Photo-0010.jpg
१२)
https://lh3.googleusercontent.com/-8PakNXrvkaU/UQ-c8RAOP2I/AAAAAAAACJ8/hp35YzAyk3Y/s576/Photo-0002.jpg
१३)
https://lh6.googleusercontent.com/--wuoy4U2sB0/UQ-dV5-vGMI/AAAAAAAACKE/hy3D9AQBvRc/s576/Photo-0004.jpg
=========================================================================
सर्व प्र.चि.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख आहेत सर्वच रांगोळ्या.

भारतात बहिणींच्या घरी पूजा सांगणारे गुरुजी आणि त्यांचा चमू अशाच सुरेख रांगोळ्या घालतात.

एकसे बढकर एक रांगोळ्या...... प्रसन्न वाटलं आरास बघून Happy
तुमच्या रांगोळ्या नेहेमीच जबरी असतात. अगदी एकेक फूल आपापल्या जागी मन लावून विसावतं.....तुमच्या ह्या कलेला.....एक कडक सॅल्यूट !!

आत्मा
खुपच सुन्दर आहेत रांगोळ्या........................
खुपच सुंदर!! AWASOME....KEEP IT UP...!

सुरेखच. एकसे एक आहेत अगदी. इतर फुलांपेक्षा वेगळा आकार असलेल्या गुलछडीच्या फुलांचा खूप कल्पक वापर केला आहे. Happy

अप्रतिम रांगोळ्या..

अत्रुप्त आत्मा तुम्ही कोल्हापूर साईडचे आहात का? Uhoh
तिकडे निशिगंधाच्या फुलांना गुलछडी म्हणतात. (तिकडेच ऐकले आहे)

@दक्षिणा>>> मी पुण्याचा पुणेकरच आहे. गुलछडी/छडी हा मार्केटयार्ड मधला शब्द आहे. Happy

Pages