जरा हटके...

Submitted by शापित गंधर्व on 27 December, 2012 - 07:24

नमस्कार मंडळी ____/|\____
बर्‍याच दिवसांनी भेटिचा योग जुळून आलाय. विसरला नसाल अशी आशा करतो Happy
ऑफिस मधे व्यस्त असल्याने बर्‍याच दिवसात कुठे भटकंती करता आली नाही Sad

नाताळच्या सुट्टि मधे परत एकदा क्रुगरची वारी करायचा विचार होता पण काही कारणाने तो बारगळला. मग दुधाची तहान ताकावर या हिशोबाने प्रिटोरीया येथील नॅशनल झु ला जाऊन आलो. खर तर क्रुगर आणि झु मधे तुलनाच होऊ शकत नाही आणि म्हणुनच झु कडुन जास्त अपेक्षा पण नव्हत्या. फक्त एक दिवसाचा टाईमपास या हेतुनेच गेलो होतो. पण झु ने निराश: नाही केल. नेहमिचे प्रणि तर होतेच पण काही जरा हटके पण होते.

असेच काही जरा हटके प्रचि इथे देतोय.

प्रचि १

>प्रचि २

प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५

!!!समाप्त!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शागं मला पहिला प्रतिसाद द्यायचा होता म्हणुन पहिला वाघोबा पाहिल्याबरोबर मी पोस्ट बुक करुन ठेवली. Happy

जबरी आहेत रे प्रचि ! एकसे बढकर एक ! मला कोणता कमी जास्त आवडला असं सांगता येणं अवघड आहे. तरीही पहिला वाघोबा सगळ्यात आवडला. केवढा तो अ‍ॅटिट्युड !

तुझे फोटोग्राफी स्कील्स मस्त आहेत. Happy

फार सुंदर!!! खुप मस्त छायाचित्रण करता तुम्ही... सर्व प्रचि एकाहून एक छान आहेत. प्रचि क्र. ९ पाहुन एक कविता आठवली.... 'एका तळ्यात होती...' Happy

१ला एकदम पर्फेक्ट आला.........अश्या सरळ स्थिती वाघ जास्तवेळ बसणे मुश्किलच आहे.......

एक एक प्रचि अप्रतिम आहे शागं !
पुन्हा एकदा तेच म्हणते "तुसी ग्रेट हो!" Happy
पक्ष्यांची नावं लिहिता का प्रत्येक पक्ष्याच्या प्रचिवर?
माझ्यासारख्यांसाठी उपयोगी राहिल Happy

सगळे फोटो एक से एक आहेत.

प्रचि २ मधला वाघोबा कसला गरीब वाटतोय!

जबरदस्त यार... मस्तच फोटो...
पहिल्या फोटो ची फ्रेम करुन घरि लावावीशी वाटतेय...

झक्कास! प्रत्येकाने तुझ्या कॅमेर्‍यापुढे येउन पोज दिलीय का???? Lol

पहिला वाघोबा जबरदस्त आलाय. तसाही मला वाघ खुप आवडतो इतर हिंस्त्र श्वापदांमधे (मागच्या जन्मी मी वाघीण असेन कदाचीत) Proud

पहिला वाघ आपला वाटला, दुसरा चिनी वाटला, मिचमिचे डोळे Happy

सगळे फोटो मस्त, १४ मधला पक्षी ब्रेकफास्टमध्ये डिस्टर्ब केले म्हणुन रागावलाय Happy

Pages