जरा हटके...

Submitted by शापित गंधर्व on 27 December, 2012 - 07:24

नमस्कार मंडळी ____/|\____
बर्‍याच दिवसांनी भेटिचा योग जुळून आलाय. विसरला नसाल अशी आशा करतो Happy
ऑफिस मधे व्यस्त असल्याने बर्‍याच दिवसात कुठे भटकंती करता आली नाही Sad

नाताळच्या सुट्टि मधे परत एकदा क्रुगरची वारी करायचा विचार होता पण काही कारणाने तो बारगळला. मग दुधाची तहान ताकावर या हिशोबाने प्रिटोरीया येथील नॅशनल झु ला जाऊन आलो. खर तर क्रुगर आणि झु मधे तुलनाच होऊ शकत नाही आणि म्हणुनच झु कडुन जास्त अपेक्षा पण नव्हत्या. फक्त एक दिवसाचा टाईमपास या हेतुनेच गेलो होतो. पण झु ने निराश: नाही केल. नेहमिचे प्रणि तर होतेच पण काही जरा हटके पण होते.

असेच काही जरा हटके प्रचि इथे देतोय.

प्रचि १

>प्रचि २

प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५

!!!समाप्त!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि ८, ९ demoiselle crane आहे आणि १४, १५ golden oriole. Ducks ची नावं नाही माहिती! Sad

शागं.... अप्रतिम फोटोज आहेत. वाह!

बाबु जोक सांगितलेला काय रे Proud कंटाळवाणे नाईलाजाचे हास्य वाटते ते.

अवांतरः फोटो एकदम कातील आहेत. फोटो काढण्यासाठी एक वेगळी नजर लागते, ती आहे तुझ्याकडे.

मस्त रे शापित ग.

तुम्ही ऑफिसमधून थोडावेळ भट्कंतीसाठी काढतच जा, म्हण्जे आमच्या डोळ्यांना मेजवानी मिळत राहील.

Pages