अतुल्य! भारत - भाग २४ : लाक्कुंदी, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 26 December, 2012 - 03:59

लाक्कुंदी बदामी पासुन साधारण पणे ८० किमी वर आहे. येथे येण्यासाठी बदामी - गदग - लाक्कुंदी असे यावे लागते.
येथे चालुक्य, कलाचुरी, सेऊना आणि होयसळा राजवटीतील ८ व्या ते १२ व्या शतकातील मंदीरे आहेत.
ह्या परिसरात सुस्थितील व भग्न अवशेषातील अशी बरीचशी मंदीरे आहेत. बरीचशी मंदीरे गावात असल्याने गावकरी ईथे गप्पा मारतात, वामकुक्षी काढतात, गुरे-ढोरे बांधतात त्यामुळे त्यांची पडझड झाली आहे.
काही सुस्थितील व ठळक मंदीरांचे फोटोज् ईथे देण्याचा माझा प्रयत्न आहे.

माणिकेश्वर मंदीरः
ईथे प्रसिद्ध पायर्‍यांची विहीर (पुष्करीणी) आहे. पण मी पावसाळ्यात गेलो असल्याने विहीरीचा बराचसा भाग पाण्याखाली झाकला गेला होता.
प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
पुष्करीणी

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७
(आंतरजालावरून साभार)
पुष्करीणीचे खरे स्वरुप असे आहे.

-
-
-
प्रचि ८

-
-
-

प्रचि ९

-
-
-

ब्रम्ह जिनालय (जैन मंदीर):
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
काशीविश्वेशर मंदीरः
प्रचि १८

-
-
-

प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
नान्नेश्वर मंदीरः
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
-----------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत. क्रमशः

आगामी आकर्षणः चिकमंगळूर, कर्नाटक.

मागील प्रकाशित भाग पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
http://www.maayboli.com/node/15407

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्को, नेहमीप्रमाणेच अप्रतिम. गदगला सतत जाणंयेणं असूनपण इथे कधी जाणं झालं नाही. पुढच्यावेळेला नक्की जाऊन येणार.

अप्रतिम. फार सुंदर आणि गर्दी काहीही नाही. Happy किती सुंदर गोष्टींना मुकतोय आम्ही, तुमच्यामुळे पाहायला मिळतात.

धन्स लोक्स...

पराग,
सध्या मुक्काम बंगलोरला आहे त्यामुळे ईथेच जवळपास भटकतो आहे.
शिवाय मुलगा सध्या लहान असल्याने फार लांब कुठे जाता येत नाही.
पण लवकरच कर्नाटका शिवाय पण काहितरी वेगळे येईल. Happy