अतुल्य! भारत - भाग २३: ऐहोळे, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 11 December, 2012 - 09:47

ऐहोळे बदामी पासुन ३३ किमी वर आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे बदामीच. ही चालुक्य राजवटीची बदामी-पुर्व राजधानी होती. ह्या परिसरात चालुक्य राजांनी बांधलेली जवळपास १२५ मंदिरे आहेत. पण बरीच मंदिरे भग्न स्वरुपात आहेत. काही मंदिरांचे जिर्णोद्धाराचे काम सुरु आहे. पौराणिक कथेनुसार परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यावर आपली कुर्‍हाड ईथेच धुतली होती.
हा सर्व परिसर पहायला कमीत-कमी ५-६ तास तरी हवेत.
ऐहोळे बद्दल अधिक माहिती येथे पहावी.
http://en.wikipedia.org/wiki/Aihole

ईथे आठवतील तेव्हडया मंदीरांची नावे देतो आहे.

प्रचि १
दुर्ग मंदीरः
हे खरेतर देवीचे मंदीर नसुन शंकराचे मंदीर आहे. जवळच दुर्ग (किल्ला) असल्याने ह्याला दुर्ग मंदीर असे नाव पडले.

-
-
-
-
प्रचि २

-
-
-
-

प्रचि ३

-
-
-
-

प्रचि ४
मंदीराचा परिसर

-
-
-
-

प्रचि ५

-
-
-
-

प्रचि ६

-
-
-
-

प्रचि ७

-
-
-
-

लाडखान मंदीरः
प्रचि ८

-
-
-
-

प्रचि ९

-
-
-
-

प्रचि १०

-
-
-
-

प्रचि ११

-
-
-
-

रावणफाडी:
ही एका अखंड दगडात कोरलेली लेणी आहे.
प्रचि १२

-
-
-
-

प्रचि १३

-
-
-
-

प्रचि १४

-
-
-
-

प्रचि १५

-
-
-
-

प्रचि १५

-
-
-
-

प्रचि १६

-
-
-
-

प्रचि १७

-
-
-
-

प्रचि १८

-
-
-
-

प्रचि १९

-
-
-
-

प्रचि २०
हुचिमल्ली गुडी

-
-
-
-

प्रचि २१

-
-
-
-

प्रचि २२

-
-
-
-

प्रचि २३

-
-
-
-

प्रचि २४
मेगुती जैन मंदीर

-
-
-
-

प्रचि २५

-
-
-
-

प्रचि २६

-
-
-
-

प्रचि २७

-
-
-
-

प्रचि २८

-
-
-
-

प्रचि २९

-
-
-
-

प्रचि ३०

-
-
-
-

प्रचि ३१

-------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - लाक्कुंदी, कर्नाटक.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व प्रचित्रे नेहेमीप्रमाणेच सुंदर....
ह्या मालिकेवर मी पहिल्यांदाच प्रतिसाद देतो आहे पण मागील सर्व भागांचा पण मनापासून चाहता आहे.

मार्को.. काय सुपर्ब क्लिक्स आहेत.. हा परिसर आता उठून बघायला जावेसे वाटतेय.. हा परिसर उंचावर आहे का.. आजुबाजूला हिरवळीशिवाय काही दिसत नाहीये म्हणून विचारतोय..

अप्रतिम!!!!
प्रचि १२ आणि २३ दिलखुष Happy

मंदिर परीसरातील स्वच्छताही वाखाणण्याजोगी आहे. सगळं कसं स्वच्छ, सुंदर आणि मनाला भावणारं.

मार्को, बासच.
मला तुझा हेवा वाटतोय...
अप्रतिम आहेत प्रचि. कसं जमतं रे तुम्हाला इतके सुरेख फोटो काढणं?

मस्तच. पण फोटो इतके लाल का दिसतायत?

टेकडीवरच्या मंदिराचं नाव मेगुती. तुम्ही ज्या बाजूने फोटो काढलाय त्याच्या विरुद्ध बाजूच्या भिंतीवर एक फार प्रसिद्ध शिलालेख आहे. त्याला ऐहोळे प्रशस्ती असं म्हणतात. चालुक्य राजा पुलकेशिन २रा याची ती प्रशस्ती आहे (लेखाचा काळ शके ५५६ = इ.स. ६३४-३५). त्यात राजाने सम्राट हर्ष याचा पराभव करून त्याला नर्मदेपार हाकलून दिले असाही उल्लेख आहे.

आणखी एक सजेशन - 'लाडखान' आणि 'रावणफाडी' अशी नावं आहेत, त्याची तेवढी दुरुस्ती कराल का?

धन्स लोक्स.

यो,
ईथे मी पावसाळ्यात गेलो होतो म्हणुन बरीच हिरवळ दिसते आहे.

वरदा,
दुरुस्ती केली आहे. धन्स.

सुंदर Happy