Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
हनी बनी क्युट जाहिरात
हनी बनी क्युट जाहिरात
>>ती "अभी मै शाहरुख बना नही
>>ती "अभी मै शाहरुख बना नही अभी........" आहे त्यात तो सुरुवातीला काय कॉफीन मधे चेहरा तारवटुन पडलेला असतो काय
अगदी अगदी. आत्ता उठून ड्रॅक्युलासारखे दात विचकून चावायला येईल असं वाटतं
अगदी अगदी. आत्ता उठून
अगदी अगदी. आत्ता उठून ड्रॅक्युलासारखे दात विचकून चावायला येईल असं वाटतं.
ओ एव्हढ भयानक नका बोलु हो आता ती अॅड रात्री पहायला भीती वाटणार मला.
ओ एव्हढ भयानक नका बोलु हो आता
ओ एव्हढ भयानक नका बोलु हो आता ती अॅड रात्री पहायला भीती वाटणार मला.>>> जेम्स बाँड असं म्हणतायत!
सारे त्योहार... ची अॅड मलाही खूप आवडते.
अमुल बटर.... असली
अमुल बटर.... असली बटर
अहहा.... तोपांसु जाहिरात...
अनू हो ना आणि नेमकी
अनू हो ना
आणि नेमकी उपवासाच्या दिवशी दहा दहा वेळा दाखवतात ती अॅड
ती क्लासमेट स्टेशनरीची अॅड
ती क्लासमेट स्टेशनरीची अॅड पाह्यली का?
नेक्स्ट आइनस्टाइन, नेक्स्ट ब्रॅडमन
इन्स्टेड ऑफ बिइंग नेक्स्ट समथिंग, कॅन आय बी फर्स्ट मायसेल्फ?....
मस्त अॅड आहे आणि परफेक्ट आहे.
क्लासमेट स्टेशनरीची अॅड
क्लासमेट स्टेशनरीची अॅड पाह्यली का?
< हो. ती मस्त आहे. अमुल बटरचीपण अॅड सॉलिड आहे. भूक लागल्यावेळेला ती अॅड अजिबात बघू नये.
आयडीयाच्या सगळ्या अॅड्स
आयडीयाच्या सगळ्या अॅड्स आवडतात तशी हनी-बनी पण आवडली. समथिंग डिफ्रंट आयडीया हा गाभा असतो.
मॅक्स न्युयॉर्क लाइफ इन्सुरन्स्च्या अॅड्स पण मस्त आहेत. तो विमा एजंट भारी आहे.
माझं शाळेतलं विज्ञान मेंदूतून
माझं शाळेतलं विज्ञान मेंदूतून बाहेर निघून गेलं असल्यास माफ करा. पण व्हीटॅमिन डी हे कोवळ्या सूर्यप्रकाशामधून आपल्याला मिळू शकतं ना? मग दुधातलं कॅल्शियम वेस्ट नको व्हायला म्हणून व्हिटॅमिन डी घातलेलं बोर्नव्हिटा (त्यात चॉकोलेट फ्लेवर???) प्यायचं?? जे जीवनसत्त्व आपलं शरीर स्वत: तयार करू शकतं त्याऐवजी वरून घ्यायचं??
बोर्नव्हिटाची ही अॅड मला पूर्णपणे दिशाभूल करणारी वाटत आहे. तक्रार नोंदवण्यासाठी गूगल सर्चवरून माहिती घेत आहे; पण मायबोलीवरचे कोणी डॉक्टर असल्यास याबद्दल माहिती देतील का?
आजकाल काही विशिष्ट
आजकाल काही विशिष्ट जाहिरातीमध्ये साबुदाणा फ्लेव्हर वगैरे लिहिलेलं असतं - काहीच्या काही
काय उपवास आहे काय ?
बोर्नव्हिटा, कॉम्प्लान,
बोर्नव्हिटा, कॉम्प्लान, हॉर्लिक्स सगळ्याच अॅडस अत्यंत अशास्त्रीय आणि खोटे दावे करून दिशाभूल करत असतात.
बोर्नव्हिटा, कॉम्प्लान,
बोर्नव्हिटा, कॉम्प्लान, हॉर्लिक्स सगळ्याच अॅडस अत्यंत अशास्त्रीय आणि खोटे दावे करून दिशाभूल करत असतात>> त्या अॅड्स येतात तेव्हा खाली बारीक अक्षरात काहितरी लिहिलं असतं की. ते कुणी वाचलय का?
नी, ते तर आहेच. आधी कित्येक
नी, ते तर आहेच. आधी कित्येक दिवस या अॅड्समधे "दूध" हा शब्ददेखील नसायचा. कित्येक बायका पाण्यामधे घालून मुलांना प्यायला द्यायच्या. मी वर्तमानपत्रात वाचलं होतं त्यानुसार कुठल्यातरी डॉक्टर्स असोसिएशनने तक्रार केली आणि मग या सर्व जाहिरातीमधे "दूधात घालून प्यायचं" हे घालणे सक्तीचे झालय.
मग आता हा नविन व्हिटॅमिन डीचा फंडा चालू झालेला दिसत आहे. आधी ती एक बाई कॅल्शियम्साठी दूध देते म्हटल्यावर समोरची बाई तिची अक्कल काढत होती ती अॅड डोक्यत जात होतीच. आता या नविन अॅडमधे तो टिल्लूसा पोरगा आईला "कॅल्शियम वेस्ट हो जाता है" म्हणत बोर्नव्हिटा घातलं नाही तर दूध पिणे निरूपयोगी असं सांगतो.
बदलत्या जीवनशैली(कोवळ्या
बदलत्या जीवनशैली(कोवळ्या उन्हात फिरण्याचा अभाव) व्हिटॅमिन डीची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते आहे. त्यामुळे फोर्टिफाय केलेले मिल्क, मिल्क प्रॉडक्ट्स यांचा पर्याय स्वीकारावा लागतो.
बोर्नव्हिटा, काँप्लान, केलॉग्जच्या फसव्या जाहिराती आणि बिनबुडाच्या संशोधनाबद्दल त्यांच्याकडे कारवाईची वक्रदृष्टी वळलेली आहे.
बोर्नव्हिटा, कॉम्प्लान,
बोर्नव्हिटा, कॉम्प्लान, हॉर्लिक्स सगळ्याच अॅडस अत्यंत अशास्त्रीय आणि खोटे दावे करून दिशाभूल करत असतात. >> हो अगदी १००%. पण समजा कोणी दावा केलेली सगळी vitamines वगैरे आपल्या उत्पादनात दिली तर अशी प्रयोगशाळेत बनवलेली पोषणमुल्ये आणि नैसर्गिक पोषणमुल्ये यात काही फरक असणार नाही का?
मयेकर, तुमच्या पहिल्या
मयेकर, तुमच्या पहिल्या वाक्यात आलेली लिंक मलापण मिळाली. माझा रोख "फक्त बोर्नव्हिटाअम्धून व्हिटॅमिन डी" मिळते या बाबीकडे आहे.
टीलीग्राफमधली लिंक वाचली. अधून्मधून अशा कारवाया होतच असतात. पुन्हा येरे माझ्या मागल्या असतंच.
<पण समजा कोणी दावा केलेली
<पण समजा कोणी दावा केलेली सगळी vitamines वगैरे आपल्या उत्पादनात दिली तर अशी प्रयोगशाळेत बनवलेली पोषणमुल्ये आणि नैसर्गिक पोषणमुल्ये यात काही फरक असणार नाही क<> घरी केलेले जेवण शब्दशः टाकून पोषणमूल्ये 'घातलेले' खाद्य आवडीने खाणार्या मुलाची ती कोणती बरं जाहिरात?
भरत, pediasure का?
भरत, pediasure का?
त्यामुळे फोर्टिफाय केलेले
त्यामुळे फोर्टिफाय केलेले मिल्क, मिल्क प्रॉडक्ट्स यांचा पर्याय स्वीकारावा लागतो. <<<
बरोबर पण बो, हॉ, कॉ मधे ज्या प्रमाणात साखर असते ते बघता फोर्टिफाय कसले डोंबल असं म्हणायचीच वेळ..
Olay Regenerist च्या
Olay Regenerist च्या जाहिरातीमध्ये माधुरी किती पांढरीफटक दिसते आणि वर
लालभडक लिपस्टीक.
ती माधुरी अगदी डिजिटलाइज्ड
ती माधुरी अगदी डिजिटलाइज्ड आहे. भूत दिसते आणि लिप्स्टिक शोभत नाही. परत ते इंग्रजी. ह्या ह्या काय विनोदी बोलते.
व्हीटॅमिन डी चा मारा अगदी
व्हीटॅमिन डी चा मारा अगदी "डालडा" पण करत असे ! त्या डब्यावर तसे लिहिलेले असे.
थोडे विषयन्तर... विटामिन डी
थोडे विषयन्तर...
विटामिन डी ची देफिशियन्सी खूप वाढली आहे. मी काही कारणानुसार उच्च पातळीच्या लॅब टेस्ट करून घेतल्या. त्यात बाकी सर्व नॉर्मल आले पण सिरिअस देफिशियन्सी ओफ विटामिन डी असा रिपोर्त आहे. बायकोच्याही काही कारणाने टेस्ट केल्या असता सर्व नॉर्मल पण सिरिअस डेफिशियन्सी ओफ व्हिट डी आहेच्.एका डॉक्तरांनी सांगितले. हल्ली लोकांची स्किन सूर्यप्रकाशास एक्सपोज व्हायला तयार नाही. पूर्वी हा पॅरमीटर आम्ही पहातही नव्हतो पण हल्ली तो म्हत्वाचा आहे. त्यासाठी उन्हात एक्स्पोजर, आहारात फिश वगैरे घेणे सुचवतात. नेटवरच्या माहितीनुसार, अनाअयडेन्टिफाईड पेन्स (वेदनां)चे विट डी ची गम्भीर कमतरता हे (एक)कारण असू शकते त्यानुसार ते रेक्टिफाय करतायेते. अर्थात जाहिरातीचा आणि त्याचा संबंध जुळू शकतो का हे माहीत नाही पण समाजात डी ची कमतरता हा गंभीर विषय आहे हे निश्चित...
प्रयोगशाळेतील पोषणमूल्ये आणि
प्रयोगशाळेतील पोषणमूल्ये आणि आणि पदार्थातील मूल्ये यात फरक नसावा कारण विटामिन्स, औषधे हे शेवटी मुळात चेमिकल कंपाउंड्स च आहेत ते आहारातून घेतले काय आणि प्रयोग शाळेत केले काय फॉर्म्युला एकच असनार ना. फक्त आहरामुळे ते आपसूक घेतले जातात वेगळे पैसे, प्रयत्न करावे लागत नाही एवढेच. लिम्बातले सायट्रिक अॅसिड आणि केमिस्टकडे मिळणारी सायट्रिक अॅसिडची पूड यात तत्वतः काय फरक आहे. फक्त लिबात असलेले इतर अॅरोमॅटिक घतकही पिलले जाऊन एक वेगळा नैसर्गिक स्वाद येतो येवढेच...
न्यु मॅगी हेल्दी सूप क्युंकी
न्यु मॅगी हेल्दी सूप
क्युंकी पेहला हिरो पेहिलाही होता है
देखा बचू मै पेहला हिरो हूं ....
एकदम भारी अॅड आहे ही
मला खुप आवडते
ते बाळ असलं क्युट हसतं ना
गोड एकदम
complan ची जाहिरात
complan ची जाहिरात पाहिली?
"कोईभी लेलो बेटा, सब एक जैसेही तो होते है .. हं ! "
एवढं ऐकुन समोरची बाई तिला कौतुकाने समजावते ही .
ती sit down for ह्यंव त्यंव
ती sit down for ह्यंव त्यंव जाहिरात cafe coffee day ची आहे ना? अजिबात नाही आवडली. पहिल्यांदा तर कळालीच नाही कशाची आहे ते.
'incomplete stories ..' -
'incomplete stories ..' - version4 ( Lipstic) .
मस्त आहे .. पहिल्यान्दा पहिली तेन्व्हा मी ही विचार करत होते
संजय दत्त व मान्यता ची संगीनी
संजय दत्त व मान्यता ची संगीनी दागिन्यांची जाहिरात बघितली का? दोघेही बघवत नाहीत, शोभत नाहीत..
Pages