Submitted by विनार्च on 16 October, 2012 - 06:20
ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात झालेल्या तों.पा.सु. (हस्तकला स्पर्धा) स्पर्धेतुन स्फुर्ती घेत, चिकन माती पासुन माझ्या लेकीने तयार केलेल्या काही वस्तू.....
(लेकीचे वय - ८वर्ष ७ महिने)
आमचे बाप्पा 

आमचा आवडता पाळीव प्राणी..... रात्र असल्यामुळे आपली ड्युटी करतोय....रस्त्यावरच्या कुत्र्याला हुसकण्याची 

सकाळ झाल्यावर चेंडूने आरामात खेळतोय...
अळी
रात्र झाली म्हणुन लेकीला झोपायला हाक मारली तर ती झोपायला यायच्या आधी अळीला पण अंथरुण पांघरुण देऊन आली
आमचं आवडत फुल
देखावा
आमच्या इथे कशा पासुनही रोबो बनवून मिळतील 

हा बनला आहे बाबाच्या टॅबच्या खोक्या पासून टॅबच (आईपासून) रक्षण करण्यासाठी 

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच!!!
मस्तच!!!
अरेरे! ग्रुप चुकला....
अरेरे! ग्रुप चुकला.... गुलमोहर-इतर कला मधे कसा हलवता येइल हा धागा ?
एकदम झकास
एकदम झकास
मस्तच
मस्तच
वा छान आहे फुल आणि भुभु तर
वा छान आहे
फुल आणि भुभु तर भारीच...
मस्त !!
मस्त !!
छान
छान
म स्त .. लेकीला शुभेच्छा....
म स्त .. लेकीला शुभेच्छा....
खुप कल्पक प्रकार आहेत हे.
खुप कल्पक प्रकार आहेत हे. सुंदरच.
अळी ची उशी आणि पांघरुण
अळी ची उशी आणि पांघरुण मस्तंय. आणि तो/ती बाप्पा हात जोडुन नमस्कार करणारा/री
झक्कास. किती गोड आहेत .
झक्कास. किती गोड आहेत .
मस्त! अळी नि तिचा बेड पण
मस्त! अळी नि तिचा बेड पण आवडला
वा तो देखावा मला खुपच आवडला.
वा तो देखावा मला खुपच आवडला. शाब्बासकी दे मुलीला.
खूप गोड केलंय. लेकीला
खूप गोड केलंय. लेकीला शुभेच्छा आणि शाब्बासकीही!!.....
सगळंच अमेझिंग!! कल्पकता भारी
सगळंच अमेझिंग!! कल्पकता भारी आहे!!
खूप छान!!
खूप छान!!
बापरे, कसलं क्युट केलय सगळं!
बापरे, कसलं क्युट केलय सगळं! ती अळी नी तिला घातलेलं पांघरूण तर अफाट! प्रचंड मस्त आहेत सर्व प्रकार!
विनार्च, लेकीला मोठ्ठी
विनार्च, लेकीला मोठ्ठी शाबासकी! खूप छान बनवलंय सगळं! दुसर्या फोटोतल्या लांब शेपुट्वाल्या भूभूची पोझ फारच मस्त जमलीय.
हूशार आहे हो लेक तुमची... खुप
हूशार आहे हो लेक तुमची... खुप खुप शूभेच्छा
मस्त !!!!
मस्त !!!!
अळी आणि तिचं
अळी आणि तिचं अंथरुण-पांघरुण,देखावा.. खुप आवडलं... मस्त
खुप छान... मोठ्ठी शाबासकी!
खुप छान... मोठ्ठी शाबासकी!
मस्तच!!! ती अळी कसली क्युट
मस्तच!!!
ती अळी कसली क्युट आहे
मस्त. लेकीला खुप खुप शूभेच्छा
मस्त. लेकीला खुप खुप शूभेच्छा
मस्त बनवलय. अळी आवडली.
मस्त बनवलय. अळी आवडली.
Mastach!!!
Mastach!!!
मस्त. क्युट आहे.
मस्त. क्युट आहे.
खुपच छान. रंगंचा अगदी सुरेख
खुपच छान. रंगंचा अगदी सुरेख वापर केलाय.
खुपच कल्पक, लेकीला दाखवायला
खुपच कल्पक, लेकीला दाखवायला हवं हे तिला खुपच आवडेल
सुंदरच! मस्त कल्पनाशक्ती आहे.
सुंदरच! मस्त कल्पनाशक्ती आहे. अळीला पांघरूण ... किती क्युट!
Pages