अक्कन माती चिक्कन माती

अक्कन माती चिक्कन माती

Submitted by विनार्च on 16 October, 2012 - 06:20

ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात झालेल्या तों.पा.सु. (हस्तकला स्पर्धा) स्पर्धेतुन स्फुर्ती घेत, चिकन माती पासुन माझ्या लेकीने तयार केलेल्या काही वस्तू.....
(लेकीचे वय - ८वर्ष ७ महिने)

आमचे बाप्पा Happy
2012-09-29 19.08.54.jpg

आमचा आवडता पाळीव प्राणी..... रात्र असल्यामुळे आपली ड्युटी करतोय....रस्त्यावरच्या कुत्र्याला हुसकण्याची Happy
2012-09-28 22.35.36.jpg

सकाळ झाल्यावर चेंडूने आरामात खेळतोय...

विषय: 
Subscribe to RSS - अक्कन माती चिक्कन माती