अक्कन माती चिक्कन माती

Submitted by विनार्च on 16 October, 2012 - 06:20

ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात झालेल्या तों.पा.सु. (हस्तकला स्पर्धा) स्पर्धेतुन स्फुर्ती घेत, चिकन माती पासुन माझ्या लेकीने तयार केलेल्या काही वस्तू.....
(लेकीचे वय - ८वर्ष ७ महिने)

आमचे बाप्पा Happy
2012-09-29 19.08.54.jpg

आमचा आवडता पाळीव प्राणी..... रात्र असल्यामुळे आपली ड्युटी करतोय....रस्त्यावरच्या कुत्र्याला हुसकण्याची Happy
2012-09-28 22.35.36.jpg

सकाळ झाल्यावर चेंडूने आरामात खेळतोय...
2012-09-29 13.34.54.jpg

अळी
2012-10-02 09.39.29.jpg

रात्र झाली म्हणुन लेकीला झोपायला हाक मारली तर ती झोपायला यायच्या आधी अळीला पण अंथरुण पांघरुण देऊन आली
2012-10-02 09.36.11.jpg

आमचं आवडत फुल
2012-10-16 12.57.25.jpg

देखावा
2012-10-16 12.58.45.jpg

आमच्या इथे कशा पासुनही रोबो बनवून मिळतील Happy
2012-09-29 15.50.32.jpg

हा बनला आहे बाबाच्या टॅबच्या खोक्या पासून टॅबच (आईपासून) रक्षण करण्यासाठी Happy
2012-10-12 16.22.29.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा इतर कला मधे हलवल्याबद्द्ल, अ‍ॅडमिन थॅन्क यु .
लेकीच्या कौतुकाबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार _/\_ Happy

ए कसलं गोड आहे हे Happy
मस्तच गं . माझ्याकडून एक मोठी कॅडबरी लेकीला Happy
निसर्गचित्राची आयडिया भारी आहे. बाप्पा, भुभु, अळी अन रोबो मस्त. त्या रक्षकाची कल्पनाही छान.

Pages