. . . कुछ रंग तो भरो

Submitted by जिप्सी on 8 October, 2012 - 00:51

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना मस्त आहे. विचार करायला लावणारी आहे. कसल्या भन्नाट कल्पना राबवतोस रे. खरंच कौतुक!!!

उद्याची वाट बघतेय पण प्रचि ८ मधली तुझी फेमस छत्री मात्र मला आजच रंगित दिसली. Proud

रच्याकने, मला प्रचि ९ दिसत नाहीये.

नुस्तेच कृष्ण -धवल कुठेत रे हे ? मला तर मधल्या बर्‍याच छटा दिस्ताएत की....

थीम भारीचे ही ...... नेहेमीप्रमाणे काही तरी नाविन्यपूर्ण ......

मस्त थीम Happy
३,११,१६ अफलातून. ( फक्त ११ चा डावा वरचा कोपरा थोडा अंधारा आलाय, एखादवेळेस तो रंगीतमध्ये नीट दिसेत असेल...)
२ आणि १६ ही अशीच छान वाटतील असं वाटतय.

उद्याची प्रची बघण्या आधीच सांगतोय २, ५, ९, ११ मला कृष्णधवलच आवडतील. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतिल पण.

मामी + मामी Wink
भन्नाट आयडीयेच्या कल्पना !
रंग हवेच्च ! Happy
नाहीतर रंगारंगरंगिबेरंगीरंगिलारंगितसंगितरंगतदार अश्या शब्दांना अर्थच नाही.

प्रचि १०
खुप्प्प्प्प्प्प्प्प्च्च्च्च्च्च्च गोड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड आहे Happy
बाकी पण मस्त Happy

जिप्सी तुला कृष्ण धवल चित्रांवर अजून काम करायला लागणार. त्यातली मजा अजून येत नाहीये ही चित्रे पाहुन.

धन्यवाद लोक्स Happy उद्या रंगीत प्रचि टाकतो. Happy

जिप्सी तुला कृष्ण धवल चित्रांवर अजून काम करायला लागणार.>>>>अगदी अगदी. हि मी जस्ट फोटोशॉपमधुन ग्रेस्केल मोड केले आहेत.

कृष्णधवल प्रकाशचित्रांचा एक स्पेशल फील असतो. ह्या चित्रांमधले एक-दोन अपवाद वगळले तर बाकीच्या प्रचिंमधून तो फील जाणवत नाही. पण एक खरं आहे - रंगांची उणीव जाणवतेय आणि त्यामुळे रंगांचे महत्त्व मात्र पुरेपूर पटतेय. Happy
जिप्सीची चित्रं आणि त्यांची थीम नेहमी प्रमाणेच मस्त!!

Pages