. . . कुछ रंग तो भरो

Submitted by जिप्सी on 8 October, 2012 - 00:51

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा फोटो मस्तच.
उशीरा पाहिल्याने मलाही दोन्ही प्र.चि. एकत्रच दिसली.

पाटिल आणि बित्तु दोघांच्या पोस्ट मस्त.
<<अपूर्ण माहितीच्या आधारे असे काहीतरी फुटकळ लिहिणे; >> बित्तु, हे मात्र मान्य नाहीये. Happy
दिवाळी अंकासाठी खरच लिही.
पाटिल, तुमच्याकडुनही दिअं साठी जलरंगच्या चित्रांवर आधारीत लेख अपेक्षित आहे Happy

बर्‍याच जणांनी खुप छान प्रतिसाद दिलेत ..त्यातुन खुप काही शिकण्यासारख आहे..
बाकी जिप्स्या तु रंगिला आहेस Happy

पाटिल आणि बित्तु,
दोघांच्याही प्रतिक्रिया छान आणि माहितीपुर्ण....
बित्तु चे दिवाळी अंकातले लेखन वाचायला आवडेल....

कल्पना मस्त आहे. विचार करायला लावणारी आहे. कसल्या भन्नाट कल्पना राबवतोस रे. खरंच कौतुक!!!>>>>>>>>>११११११११११११११११११११११११

अतिशय सुरेख ! Happy
जास्त प्रचि रंगीतमध्येच बघायला आवडली. विशेषतः ११,१३ आणि १८ रंगांमुळे एकदमच खास झाली. १, ३, ५, ८, ९ आणि १० ची कृष्ण-धवल आणि रंगीतची आपली अशी वेगवेगळी मजा आहे. २ मात्र ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट मध्ये जास्त आवडलं.

Pages