Submitted by जिप्सी on 8 October, 2012 - 00:51
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
भारी आयडिया!!! १० आणि १८ B
भारी आयडिया!!! १० आणि १८ B & W आवडतिल....
आवडली थीम रंगीला.. शब्दावरुन
आवडली थीम
रंगीला.. शब्दावरुन नकोच इथे लिहायला
सही रे..
सही रे..
कळलं! रंगांचं महत्व!
कळलं! रंगांचं महत्व!
मस्त आलेत फोटूज. मला दुसरा
मस्त आलेत फोटूज.
मला दुसरा फोटो वगळता बाकी सगळे रंगीत बघायला आवडतील.
कल्पना मस्त आहे. विचार करायला
कल्पना मस्त आहे. विचार करायला लावणारी आहे. कसल्या भन्नाट कल्पना राबवतोस रे. खरंच कौतुक!!!
उद्याची वाट बघतेय पण प्रचि ८ मधली तुझी फेमस छत्री मात्र मला आजच रंगित दिसली.
रच्याकने, मला प्रचि ९ दिसत नाहीये.
जबरदस्त रे योगेश. रंगीत
जबरदस्त रे योगेश. रंगीत फोटोंच्या प्रतिक्षेत.
धन्स मामी, प्रचि ९ अपडेट
धन्स मामी, प्रचि ९ अपडेट केला.
८ मधली तुझी फेमस छत्री मात्र मला आजच रंगित दिसली>>>
नुस्तेच कृष्ण -धवल कुठेत रे
नुस्तेच कृष्ण -धवल कुठेत रे हे ? मला तर मधल्या बर्याच छटा दिस्ताएत की....
थीम भारीचे ही ...... नेहेमीप्रमाणे काही तरी नाविन्यपूर्ण ......
मस्त थीम ३,११,१६ अफलातून. (
मस्त थीम
३,११,१६ अफलातून. ( फक्त ११ चा डावा वरचा कोपरा थोडा अंधारा आलाय, एखादवेळेस तो रंगीतमध्ये नीट दिसेत असेल...)
२ आणि १६ ही अशीच छान वाटतील असं वाटतय.
सुंदर ! पुढच्या प्र.ची. ची
सुंदर ! पुढच्या प्र.ची. ची वाट पाहतोय........
उद्याची प्रची बघण्या आधीच
उद्याची प्रची बघण्या आधीच सांगतोय २, ५, ९, ११ मला कृष्णधवलच आवडतील. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतिल पण.
मस्त आयडिया. पण रंगांच महत्व
मस्त आयडिया.
पण रंगांच महत्व कळालं. रंग हवेतच ह्या चित्रातही नी आयुष्यातही
छान !
छान !
मामी + मामी भन्नाट
मामी + मामी
भन्नाट आयडीयेच्या कल्पना !
रंग हवेच्च !
नाहीतर रंगारंगरंगिबेरंगीरंगिलारंगितसंगितरंगतदार अश्या शब्दांना अर्थच नाही.
प्रचि २ आणि ११ कृष्णधवल
प्रचि २ आणि ११ कृष्णधवल म्हणूनच पहायला आवडतील.
बेरंग सी है ये बडी जिंदगी कुछ
बेरंग सी है ये बडी जिंदगी
कुछ रंग तो भरु.....
मै अपने तनहाई के वास्ते
अबतो कुछ करु...................
.
मस्तच
सुंदर!! निव्वळ अप्रतिम. रंग
सुंदर!! निव्वळ अप्रतिम.
रंग नसले तरिही प्रकाशचित्रातलं सौंदर्य लपत नाहिये.
भन्नाट कल्पना....
भन्नाट कल्पना....
रंगीत चित्रांची वाट बघावीच
रंगीत चित्रांची वाट बघावीच लागेल आता !
प्रचि
प्रचि १०
खुप्प्प्प्प्प्प्प्प्च्च्च्च्च्च्च गोड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड आहे
बाकी पण मस्त
छान
छान
जिप्सी तुला कृष्ण धवल
जिप्सी तुला कृष्ण धवल चित्रांवर अजून काम करायला लागणार. त्यातली मजा अजून येत नाहीये ही चित्रे पाहुन.
दक्षिणा +१ मस्त थीम
दक्षिणा +१
मस्त थीम
२, ४ आणि ११ रंगीतपेक्षा असेच
२, ४ आणि ११ रंगीतपेक्षा असेच आवडतील..
पिंपळपानं फार आवडली.
छान आहेत फोटो .. पण ह्यातले
छान आहेत फोटो .. पण ह्यातले काही कृष्ण-धवल असण्याची गरज नाही असं वाटलं ..
धन्यवाद लोक्स उद्या रंगीत
धन्यवाद लोक्स उद्या रंगीत प्रचि टाकतो.
जिप्सी तुला कृष्ण धवल चित्रांवर अजून काम करायला लागणार.>>>>अगदी अगदी. हि मी जस्ट फोटोशॉपमधुन ग्रेस्केल मोड केले आहेत.
भ न्ना ट!
भ न्ना ट!
कृष्णधवल प्रकाशचित्रांचा एक
कृष्णधवल प्रकाशचित्रांचा एक स्पेशल फील असतो. ह्या चित्रांमधले एक-दोन अपवाद वगळले तर बाकीच्या प्रचिंमधून तो फील जाणवत नाही. पण एक खरं आहे - रंगांची उणीव जाणवतेय आणि त्यामुळे रंगांचे महत्त्व मात्र पुरेपूर पटतेय.
जिप्सीची चित्रं आणि त्यांची थीम नेहमी प्रमाणेच मस्त!!
मस्तच रे
मस्तच रे
Pages