Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26
टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेलो , नमस्ते, मी लेवेल ४ ल
हेलो , नमस्ते, मी लेवेल ४ ल अड्कलेय , उत्तर माहित आहे जवळ जवळ , पण ते लिहुच शकत नाहि का बरे? पोप उप ब्लॉक चा मेसेज येतो
सहावर पोचलोय..
सहावर पोचलोय..
कम बॅक अगेन हिम्स
कम बॅक अगेन हिम्स
आय अॅम बॅक..
आय अॅम बॅक..
६ चा क्लूअ द्या ना .
६ चा क्लूअ द्या ना .
हिम्स, अभिनंदन ! आम्हाला ४-४
हिम्स, अभिनंदन ! आम्हाला ४-४ दिवस लढायला लागलं तू एका तासात ? बरं आता तू लढ
नुतन पान ८ पहा
वेलकम बॅक हिम्या
वेलकम बॅक हिम्या
मला असा पिक्चर मिळालाय अस
मला असा पिक्चर मिळालाय अस वाट्तय पण मी पाहिलेला नाहिये.
त्यामुळे उत्तर येइलच अस वाटत नाहिये.
अवेरेज लोकांना असे कठीण क्लू
अवेरेज लोकांना असे कठीण क्लू नका देऊ, थोड अजून येऊ द्या की
झकास तू पण पिक्चर शोधतो आहेस
झकास तू पण पिक्चर शोधतो आहेस का?
बहुतेक ३ चा पाढा कठीण
बहुतेक ३ चा पाढा कठीण जाणार...
अवल विपु पहा.
अवल विपु पहा.
हिम्या हो रे.
हिम्या हो रे.
अखी ६ संपले की तीनचा पाढा
अखी ६ संपले की तीनचा पाढा संपतोय
सुटले...................... म
सुटले......................
मामी धन्स गं. तुमच्या शेवटच्या क्लु मुळे सुटले.
झकास चित्रपट बघितला नसला तरी
झकास चित्रपट बघितला नसला तरी गुगलबाबा मदत करू शक्तातच की
४ री साठी : एखाद्याच्या मनाचा
४ री साठी : एखाद्याच्या मनाचा सहाचे उत्तर चारच्या उत्तरात केले तर ? >>> सॉरी श्र खुप मोठा क्लु देतेय
हुर्रे.......................
हुर्रे...........................
अवल तु विपुत दिलेल्या क्लु वरुन आणि श्र ने आधी मामीला दिलेल्या क्लु वरुन अचान्क क्लिक झालं.
लगेच गुगल बाबा की जय.
अख्खा प्लॉट वाचला.
मग काय सुटलो एकदाचा.
बाय द वे, तु वर दिलेला क्लु इथे लिहायला आल्यावरच वाचला.
तिसर्याच्या तिप्पट जबरी लेव्हल आहे रि ४
मजा आली. क्लु साठी सर्वांचे खुप आभार.
अरे झकास, झकास आता प्रत्यक्ष
अरे झकास, झकास

आता प्रत्यक्ष ८ साठी तयार होऊयात
मीही परवा परत चौथ्यावर
मीही परवा परत चौथ्यावर आदळलोय! आता वेळ मिळाला कामातून.
मागचे सगळे क्लू मी वाचले. तो सिनेमा मिळालाय असे वाटतेय. (श्रद्धाने सीझनल गोष्ट आणि ब्रेक घेऊन आल्यावर सुटेल असं लिहिलंय त्यावरून) आणखी काही क्लू द्या कृपया. सहाव्याचे उत्तर आहे त्योच सिनेमा की आणखी दुसरा आहे? चुकीच्या वाटेवर असेल तर सांगा कृपया.
गजा, मी पण सहाव्यावर अडकलेली
गजा, मी पण सहाव्यावर अडकलेली आहे.
सीझनल गोष्ट सहाव्यासाठी होते.
सीझनल गोष्ट सहाव्यासाठी होते.
मी पण सहाव्यावर अडकलेली आहे.
मी पण सहाव्यावर अडकलेली आहे.
हुर्ये...... लेवेल ६ पार....
हुर्ये...... लेवेल ६ पार....
परत माकड ...
मला कोणीतरी त्या परत
मला कोणीतरी त्या परत माकडापासून वाचवा.....क्लू द्या.
खूप माकडं असलेला कोण्ताच शिणेमा माहित नाय
Shraddha, ok. Baghto. Thnx.
Shraddha, ok. Baghto. Thnx. Ikade vara, vija, pavus.. Ajun kahi gharatli veej Geleli parat yaychi chinhe disat nahit.
आली आली. तुम्ही जेव्हा पेज
आली आली.
तुम्ही जेव्हा पेज नेम म्हणता URL अपेक्षीत आहे की वरचे TITLE?
लेव्हल सहा : नंदिनी, वर सगळे जे म्हणताहेत त्यातून काय अर्थ निघतोय हे लक्षात घे. त्या चित्रातले रस्ते कोठे जातायत? तिथून बाहेर कसे पडावे? खूप जवळचे क्लू आहेत वरचे. तेच आलटून पालटून ट्राय कर लगेच मिळेल.
री ४ सुटली!
री ४ सुटली!
आणि तिन्ही लेव्हलींतले बाकी
आणि तिन्ही लेव्हलींतले बाकी सगळे धागे जुळले (चित्र, चित्राचे नाव, सोर्स क्लू, URL, TITLE) पण या गोष्टींचा संबंध मला कळला नाही :
लेव्हल ४ : URL, चित्राचे नाव
लेव्हल ५ : TITLE
मला अजूनही काही समजत
मला अजूनही काही समजत नाही...... कृपया काही कळेल असा क्लू द्या.
Pages