पुणे गणपती विसर्जन मिरवणूक 'द बिग फाईव्ह'

Submitted by आशुचँप on 2 October, 2012 - 08:20

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच............... सगळेच गणपती झकास पण दगडूशेठने डोळ्यांचे पारणे फेडले. Happy
गणपतीबाप्पा मोरया. Happy

अहाहा.... किती सुंदर दिसतोय दगडूशेठ गणपती आणि ती आरास तर झकास.... धन्यवाद आशूचँप तुमच्यामुळे खूप उच्च दर्जाची फोटोग्राफी बघायला आणि पर्यायाने पुण्याचे गणपती बघायला मिळता आहेत.
रच्याकने वारे अँड सन्स चे दोन ज्येष्ठ नागरिक बघून काळजात तुटलं Sad

आशु धन्यवाद ( champ) मराठीत लिहीता येत नाही. घरबसल्या दर्शन.

अंजली खरच. देवाने खरच असे कष्टकरी आयुष्य निदान म्हातारपणात तरी नाही देऊ कुणाला.:अरेरे:

गणपतीबाप्पा सर्वांना सुखी ठेवा.

खुप सुंदर!!!

सगळेच बाप्पा छानच पण दगडुशेठ गणपती बघुन अगदी मन भरून आलं.....आशुचँप खुप खुप धन्यवाद!

वारे अँड सन्स चे दोन ज्येष्ठ नागरिक बघून काळजात तुटलं<<< +१०० Sad

रच्याकने वारे अँड सन्स चे दोन ज्येष्ठ नागरिक बघून काळजात तुटलं

ते एक आहे...पण बरेचदा ते उत्साहाने सहभागी होतात आणि ते फक्त मंडईसाठीच आणि मिरवणूकीनंतर या सर्वांचा सत्कारही करण्यात येतो...

दिनेशदा खूप खुप धन्यवाद

जबरदस्त विसर्जन मिरवणूक, सगळ्याच गणरायांचे फोटो सुंदर आलेत.

सगळेच गणपती झकास पण दगडूशेठने डोळ्यांचे पारणे फेडले.
<< +१

बरेचदा ते उत्साहाने सहभागी होतात आणि ते फक्त मंडईसाठीच आणि मिरवणूकीनंतर या सर्वांचा सत्कारही करण्यात येतो...<< तसे असेल तर मग ठीक... देवावर किती श्रद्धा, प्रेम असेल त्यांचे देवही मग त्यांची काळजी घेतच असेल Happy

दगडुशेठ गणपती बघुन अगदी मन भरून आलं.......>> अगदी अगदी...

बरेचदा ते उत्साहाने सहभागी होतात आणि ते फक्त मंडईसाठीच आणि मिरवणूकीनंतर या सर्वांचा सत्कारही करण्यात येतो>>>> वाचून बरं वाटलं

पुन्हा एकदा अनेक धन्यवाद..
बिग ५ खरच देखणे.. पण दगडूशेठ, केवळ महान. कितीही वेळ बघितल तरी समाधान होत नाही..

वारे अँड सन्स बद्दल कसली माहीती हवी आहे....????
मला काही माहीती नाही...
हा आता पूर्वी वरातीत दिवाबत्तीची पथके असत...तीच परंपरा मंडई मंडळाने कायम राखली आहे...

पण दगडूशेठ, केवळ महान. कितीही वेळ बघितल तरी समाधान होत नाही..
+ १०००००००

वारे अँड सन्स <<< आशिष, वरच्या काही पोस्टींमध्ये उल्लेख झाला (वारे अँड सन्स चे दोन ज्येष्ठ नागरिक बघून काळजात तुटलं) पण त्यावरून मला काही अर्थबोध होत नव्हता. आता तुमच्या पोस्टवरून ( दिवाबत्तीची पथके) थोडेफार लक्षात आले. Happy

अच्छा अच्छा...असं होय....त्या जी दिवाबत्ती घेतली होती ती वारे अँड सन्सची होती...पण ते काय त्यांच्यासाठी काम करत नसतील...वारे अँड सन्स फक्त त्या दिवाबत्ती बनवत असतील कदाचित...बघायला पाहिजे

प्रिती, वृषाली खूप खूप धन्यवाद
शापित गंधर्व - तुमच्यासारख्या तज्ञ माणसाची शाबासकी खूप काही देऊन जाते..धन्यवाद

सुंदर फोटो Happy

(एक अगदी खरंच प्रामाणिक शंका - दगडूशेठ हलवाईचा गणपती मानाच्या ५ गणपतींमधे येतो का?)

आशु अतिशय सुरेख फोटो काढले आहेस. इथे बसल्या बसल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं.
ते दिवाबत्ती घेऊन जाणारे दोन ज्येष्ठ नागरीक पाहून माझ्याही पोटात तुटलं खूप Sad

(एक अगदी खरंच प्रामाणिक शंका - दगडूशेठ हलवाईचा गणपती मानाच्या ५ गणपतींमधे येतो का?)
>>>> लले - हे मानाचे ५ गणपती नाही आहेत. पोष्ट नीट वाचलेली दिसत आहे. हे आहेत रात्रीच्या मिरवणुकीचे आकर्षण - म्हणुन "बिग फाईव्ह".

चॅंप - दगडुशेठ गणपतीची प्र.चि. - हॅटस ऑफ टू यु. Happy

आशुजी, हे केवळ फोटो नसून पाठ्यपुस्तकपण आहे. तांत्रिक डीटेल्स पण द्या. कंचा कॅमेरा आन कंची लेन्स म्हनायची?

मस्तच............... सगळेच गणपती झकास पण दगडूशेठने डोळ्यांचे पारणे फेडले>>>>>>> +५ Happy

तो दगडुशेठचा पॅन केल्यासारखा इफेक्ट वाला फोटु महान आहे. Happy

Pages