Submitted by आशुचँप on 2 October, 2012 - 08:20
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
मस्तच............... सगळेच
मस्तच............... सगळेच गणपती झकास पण दगडूशेठने डोळ्यांचे पारणे फेडले.
गणपतीबाप्पा मोरया.
सुरेख
सुरेख
मस्त मस्त
मस्त मस्त
जबरदस्त...............
जबरदस्त...............
सर्वांना खूप खूप धन्यवाद
सर्वांना खूप खूप धन्यवाद
अहाहा.... किती सुंदर दिसतोय
अहाहा.... किती सुंदर दिसतोय दगडूशेठ गणपती आणि ती आरास तर झकास.... धन्यवाद आशूचँप तुमच्यामुळे खूप उच्च दर्जाची फोटोग्राफी बघायला आणि पर्यायाने पुण्याचे गणपती बघायला मिळता आहेत.
रच्याकने वारे अँड सन्स चे दोन ज्येष्ठ नागरिक बघून काळजात तुटलं
भारतात असतो तरी इतके छान
भारतात असतो तरी इतके छान दर्शन घडले नसते.. ते ऐथे घडले.
आशु धन्यवाद ( champ) मराठीत
आशु धन्यवाद ( champ) मराठीत लिहीता येत नाही. घरबसल्या दर्शन.
अंजली खरच. देवाने खरच असे कष्टकरी आयुष्य निदान म्हातारपणात तरी नाही देऊ कुणाला.:अरेरे:
गणपतीबाप्पा सर्वांना सुखी ठेवा.
खुप सुंदर!!! सगळेच बाप्पा
खुप सुंदर!!!
सगळेच बाप्पा छानच पण दगडुशेठ गणपती बघुन अगदी मन भरून आलं.....आशुचँप खुप खुप धन्यवाद!
वारे अँड सन्स चे दोन ज्येष्ठ नागरिक बघून काळजात तुटलं<<< +१००
रच्याकने वारे अँड सन्स चे दोन
रच्याकने वारे अँड सन्स चे दोन ज्येष्ठ नागरिक बघून काळजात तुटलं
ते एक आहे...पण बरेचदा ते उत्साहाने सहभागी होतात आणि ते फक्त मंडईसाठीच आणि मिरवणूकीनंतर या सर्वांचा सत्कारही करण्यात येतो...
दिनेशदा खूप खुप धन्यवाद
जबरदस्त विसर्जन मिरवणूक,
जबरदस्त विसर्जन मिरवणूक, सगळ्याच गणरायांचे फोटो सुंदर आलेत.
सगळेच गणपती झकास पण दगडूशेठने डोळ्यांचे पारणे फेडले.
<< +१
बरेचदा ते उत्साहाने सहभागी
बरेचदा ते उत्साहाने सहभागी होतात आणि ते फक्त मंडईसाठीच आणि मिरवणूकीनंतर या सर्वांचा सत्कारही करण्यात येतो...<< तसे असेल तर मग ठीक... देवावर किती श्रद्धा, प्रेम असेल त्यांचे देवही मग त्यांची काळजी घेतच असेल
_/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_
हो, तशी आशा करायला तरी काही
हो, तशी आशा करायला तरी काही हरकत नाही.....
जबरदस्त....मस्त मस्त
जबरदस्त....मस्त मस्त ..........
दगडुशेठ गणपती बघुन अगदी मन
दगडुशेठ गणपती बघुन अगदी मन भरून आलं.......>> अगदी अगदी...
बरेचदा ते उत्साहाने सहभागी होतात आणि ते फक्त मंडईसाठीच आणि मिरवणूकीनंतर या सर्वांचा सत्कारही करण्यात येतो>>>> वाचून बरं वाटलं
पुन्हा एकदा अनेक
पुन्हा एकदा अनेक धन्यवाद..
बिग ५ खरच देखणे.. पण दगडूशेठ, केवळ महान. कितीही वेळ बघितल तरी समाधान होत नाही..
हे पण क्षण मस्तच! वारे अँड
हे पण क्षण मस्तच!
वारे अँड सन्स <<< कृपया आणखी माहिती द्याल का कोणी?
वारे अँड सन्स बद्दल कसली
वारे अँड सन्स बद्दल कसली माहीती हवी आहे....????
मला काही माहीती नाही...
हा आता पूर्वी वरातीत दिवाबत्तीची पथके असत...तीच परंपरा मंडई मंडळाने कायम राखली आहे...
पण दगडूशेठ, केवळ महान. कितीही वेळ बघितल तरी समाधान होत नाही..
+ १०००००००
फारच सुंदर!! धन्यवाद!!
फारच सुंदर!!
धन्यवाद!!
पुन्हा एकदा,खूप धन्यवाद.
पुन्हा एकदा,खूप धन्यवाद.
खल्लास ... एक से एक प्रचि!!!
खल्लास ... एक से एक प्रचि!!!
वारे अँड सन्स <<< आशिष,
वारे अँड सन्स <<< आशिष, वरच्या काही पोस्टींमध्ये उल्लेख झाला (वारे अँड सन्स चे दोन ज्येष्ठ नागरिक बघून काळजात तुटलं) पण त्यावरून मला काही अर्थबोध होत नव्हता. आता तुमच्या पोस्टवरून ( दिवाबत्तीची पथके) थोडेफार लक्षात आले.
अच्छा अच्छा...असं होय....त्या
अच्छा अच्छा...असं होय....त्या जी दिवाबत्ती घेतली होती ती वारे अँड सन्सची होती...पण ते काय त्यांच्यासाठी काम करत नसतील...वारे अँड सन्स फक्त त्या दिवाबत्ती बनवत असतील कदाचित...बघायला पाहिजे
प्रिती, वृषाली खूप खूप धन्यवाद
शापित गंधर्व - तुमच्यासारख्या तज्ञ माणसाची शाबासकी खूप काही देऊन जाते..धन्यवाद
खूप सुंदर.. गणपती बाप्पाचं
खूप सुंदर.. गणपती बाप्पाचं दर्शन इतक्या जवळून घडवलंस, आशुचँप धन्स ..
सुंदर फोटो (एक अगदी खरंच
सुंदर फोटो
(एक अगदी खरंच प्रामाणिक शंका - दगडूशेठ हलवाईचा गणपती मानाच्या ५ गणपतींमधे येतो का?)
आशु अतिशय सुरेख फोटो काढले
आशु अतिशय सुरेख फोटो काढले आहेस. इथे बसल्या बसल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं.
ते दिवाबत्ती घेऊन जाणारे दोन ज्येष्ठ नागरीक पाहून माझ्याही पोटात तुटलं खूप
(एक अगदी खरंच प्रामाणिक शंका
(एक अगदी खरंच प्रामाणिक शंका - दगडूशेठ हलवाईचा गणपती मानाच्या ५ गणपतींमधे येतो का?)
>>>> लले - हे मानाचे ५ गणपती नाही आहेत. पोष्ट नीट वाचलेली दिसत आहे. हे आहेत रात्रीच्या मिरवणुकीचे आकर्षण - म्हणुन "बिग फाईव्ह".
चॅंप - दगडुशेठ गणपतीची प्र.चि. - हॅटस ऑफ टू यु.
आशुजी, हे केवळ फोटो नसून
आशुजी, हे केवळ फोटो नसून पाठ्यपुस्तकपण आहे. तांत्रिक डीटेल्स पण द्या. कंचा कॅमेरा आन कंची लेन्स म्हनायची?
मस्तच............... सगळेच
मस्तच............... सगळेच गणपती झकास पण दगडूशेठने डोळ्यांचे पारणे फेडले>>>>>>> +५
तो दगडुशेठचा पॅन केल्यासारखा इफेक्ट वाला फोटु महान आहे.
Pages