क्लूलेस - ८ टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26

क्लूलेस ८ टीझर.

टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. Sad आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा, मी पण ब्रेक घेतला पण ह्म्म्म्म तिथे फेबु वर २ -३ जणांना सुटलेली दिसतेय...
ते मंकी बघून बघून आता अगदी कंटाळा आला. सारखे चिडवताहेत Proud करत

श्रद्धा, फक्त याच पेज वर ahvanhvan असं काहीसं डबल दिसतय का? यात काही क्लू ?
वैशाली चित्र गुगल इमेज कर

सॉरी, मध्ये मध्ये घरगुती गोष्टी येत राहतात बै. अशानं आमच्म क्ल्युलेस कसं खेळून होणार?

चौथ्याकडे परतूनी आले गं बाई एकदाची. Happy

भुताचे दात बघुन कंटाळलेलो.
तिथुन सुटलो तर माकड आहेच दात विचकत Lol
बाय द वे, गमंत म्हणुन चौथ्यात पेज च टायटल बघा.
त्यात एक प्रश्न आहे.
त्याच उत्तर मी ब्रेक म्हनुन टाइपल.
रिजल्ट बघा तुम्हीच. Biggrin

अगं गुगलवर इमेज शोधता येते.
आधी ते चित्र सेव्ह कर तुझ्य कॉम्पवर. मग गुगल मध्ये इमेज वर जा. आता तिथे खिडकीत कॅमेरचे चित्र येईल. त्यावर क्लिक केलस की तो ब्राऊझ विचरेल मग तु तुझ्या कॉम्प वरची इमेजची लिंक दे. ( शक्य आहे की ही माझी मेथड जरा गावठी असेल. पण माझी मीच शोधून काढली असल्याने शक्य आहे की फार फाईन नसेल. पण इत वर्क्स Happy )

माकडांपासुन पळालो. Happy
आता पाचव्यात यु सर आर च्या उत्तरात जिनियस लिहुन बघाव का? ::खोखो:

डोक्यावर हात मारून घेतला असेल ना तुम्ही?>> मामी तिथे चार चित्रे आहेत त्यात मी एक बाकीचे तिघे कोण?? Proud

अवल मी परवाच बस्के ने एक धागा उघडलेला.
फोटोंच्या पायरसी साठी. त्यात इमेज सर्च साठी दिलेली मेथड वापरतो.
डायरेक्ट इमेज युआरएल द्यायची इमेज सर्च ला जाउन त्यातल्या कॅमेर्‍यावर क्लिक करुन.
डाउनलोड अपलोड करायची गरज नाही.

इमेज युआरएल फोटोवर राइट क्लिक करुन मिळेल

Pages