बालचित्रवाणी - शार्वी - दीप्स

Submitted by संयोजक on 26 September, 2012 - 12:50


कलाकाराचे नाव - शार्वी
पालकांचा मायबोली आय डी - दीप्स
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्पांची किती ती काळजी! इतकं गोड खाऊ नका, जपा जीवाला ..... Biggrin

किती गोड म्हटलंय. शाब्बास शार्वी! Happy

दीप्स, कोणाचं गाणं आहे? शार्वी किती वर्षांची आहे?

शाब्बास शार्वी! तुझ्या नांवासारखंच गाणंही भारी म्हटलंय..!! "तुमचे सगळे मोदक मला देऊन टाका"..मस्त मागणी आहे बुआ Happy

छान Happy

मस्त! Happy

जपा जीवाला Rofl
कित्ती गोड गाणं आहे, तिने म्हटलंही छान Happy
दात किडेल ना म्हणे ,साधा वरण भात का नाही खात? Lol
वरून दुधाचा घोट कशाला?... बाबारे, सही आहे हे!! Happy

ओह.... हे गाणं सध्याच्या बालचमूत आवडतं दिस्तंय! असंच गाणं ज्ञातीच्या ओजलनेही म्हटलंय ना!
शार्वी............मस्तच म्हटलंस!