तों.पा.सु.-स्वीट ट्रिट- कालाजाम-Maithilipingle

Submitted by मैथिलीपिंगळे on 28 September, 2012 - 22:12

स्वीट ट्रिट- कालाजाम

DSC01227-2.jpg

साहित्यः- टेबलटेनिस बॉल- गुलाबजामसाठी,नेलपेंट्-रंगासाठी,फेविकॉल्-चिकटवण्यासाठी,सिल्व्हरफॉइल्-चांदीचावर्क,शेविंगक्रिम्-क्रिम्,क्रेपकागद्-पिस्ता.

DSC01223.jpgDSC01228-1.jpg

कृती :- टेबलटेनिसच्या बॉलला नेलपेंट ने रंगवले,नेलपेंट वाळल्यावर त्यावर पिस्ता म्हणून क्रेप कागद अगदी बारिक कापून चिकटवला,फेविकॉलने चांदीचावर्क लावला. थोड वेगळ प्रेझेंट करण्यासाठी म्हणून क्रिमचा (शेविंगक्रिम) वापर केला आहे. असा हा बाप्पासाठी केलेला गोड नेवैद्य,सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा.... Happy Happy बाप्पा मोरया!!!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप स्वदिस्त्य दिसत आहेत कालाजाम... कालाजाम एकदम खावेशे वाटत आहेत .. खुप सुन्दर idea वापरलि आहे ... please parcel करुन दे आमच्या कडे ....

सही ! Happy

पाकातून नुकतेच काढल्यासारखे चकचकीत दिसतायत......... >>>+१

सुंदर दिसताहेत, खरेच खाण्याजोगे वाटताहेत......>>>>+१

.अरे वा! काय डोके आहे - रसरशीत जामुन पाहुन तोंपासु की हो! थोडा खाओ...थोडा खेलो...>>>+११
...... Happy Happy