बालचित्रवाणी - शिरीन- (प्राजक्ता_शिरीन)

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:04


कलाकाराचे नाव - शिरीन
वय - ४ वर्षे
पालकांचा मायबोली आयडी - प्राजक्ता_शिरीन
गणपतीबाप्पाचे श्लोक
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती कित्ती गोड गं. साखरेच्या पाकात घोळवलेला साखरेचाच लाडू जणू Happy
शिरीन तुला खुप सगळे गोड गोड मोदक माझ्याकडून Happy

कित्ती कित्ती गोड गं. साखरेच्या पाकात घोळवलेला साखरेचाच लाडू जणू >>>>> +१०००.....