तों.पा.सू. - छोटे बडे - saakshi

Submitted by saakshi on 27 September, 2012 - 14:23

छोटू............

chote1.jpg

त्याचा आणखी एक फोटो...

chote2.jpg

आणि हा मोठुला....

bade2.jpg

हा त्याचा आणखी एक फोटो
bade1.jpgहा

साहित्यः
छोटू केक : क्ले, शेविंग फोम

क्ले वापरून केक केला आणि वरचं क्रीम शेविंग फोम.... Happy

मोठुला केक:
टॉवेल, napkin, लाल रिबीन.

टॉवेल वापरून केक करण्याचा प्रयत्न केला आहे.... आशा आहे आपल्या सर्वांना आवडेल.... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy

धन्यवाद सिंडरेला, वेका, अश्विनी , बिल्वा, लाजो, झकासराव, योडी, सस्मित.......... Happy

मोठ्या केकचा फोटो फ्रिजमध्ये ठेवुन घेतलाय का??>>> हो योडी... Happy

मोठ्या केकची आयडिया वेगळी आहे. मस्त जमलाही आहे तो..

अवांतर ता. कः इतका स्वच्छ फ्रीज पाहून भरून आलं आणि माझा फ्रीज डोळ्यापुढे उभा राहून लाजही वाटली! Proud

धन्यवाद अभिषेक, रैना, वर्षा, मंजूडी.... Happy

टोवेलचा केक... .. लय भारी>>>> Happy नवीन टॉवेल गोल गुंडाळून ठेवला होता त्याच्या बॉक्स मध्ये, त्यावरून सुचली कल्पना.... Happy

छोट्या केकवर ती लाल आणि हिरवी सजावट आहे ती कसली आहे?>>> मंजूडी, रंगीत क्ले वापरून केली आहे ती सजावट.

अवांतर ता. कः इतका स्वच्छ फ्रीज पाहून भरून आलं आणि माझा फ्रीज डोळ्यापुढे उभा राहून लाजही वाटली!>>> Lol अगं गेल्याच आठवड्यात माझ्या फ्रिजची पण अवस्था अशीच होती...

अवांतर ता. कः इतका स्वच्छ फ्रीज पाहून भरून आलं आणि माझा फ्रीज डोळ्यापुढे उभा राहून लाजही वाटली!

>>>>> पौर्णिमा, तुही आता मनावर घेच. एक टॉवेल घे, त्यानं फ्रीज नीट पुसून घे आणि मग तोच गुंडाळून केक बनवून ठेव. Wink Proud

तात्पर्य काय? टॉवेलचा केक बनवल्यास फ्रीज साफ होतो.

लय भारी.............

तात्पर्य काय? टॉवेलचा केक बनवल्यास फ्रीज साफ होतो.>>>>> हा हा हा हा ..........

साक्षी, छोटू केक बरणीच्या झाकणावर ठेवलाय का? तो केकचा बेस वाटतोय...दोन्ही केक्स..लई भारी >>> हो युगंधर, बरणीच्या झाकणावर ठेवलाय.. Happy

टॉवेलचा केक करण्याची आयडिया एकदम भारी आहे>>> धन्यवाद मामी Happy

धन्यवाद चांगभलं, वर्षू, सृष्टी.... Happy

एक टॉवेल घे, त्यानं फ्रीज नीट पुसून घे आणि मग तोच गुंडाळून केक बनवून ठेव.
तात्पर्य काय? टॉवेलचा केक बनवल्यास फ्रीज साफ होतो.>>> मामी Lol Rofl

छान आहे. मोठ्या केकचा शेप थोडा पसरट हवा होता. किंवा पायर्‍यांचा तरी.>>> हो दिनेशदा, मलाही तसं वाटलं होतं बनवल्यावर पण परत सगळं बनवावं लागेल या विचाराने आणि पेंगुळलेल्या डोळ्यांनी त्यावर मात केली... Happy

दोन्ही मस्त ! मला दुस-याची कल्पना भारी आवडली. हे डोक्यात कसे काय आले बयो ?>>>अवल,
नवीन टॉवेल गोल गुंडाळून ठेवला होता कपाटात... काल सहज त्याच्याकडे नजर गेली आणि वाटलं याचा केक बनू शकतो... खादाडाला सगळीकडे खाणंच दिसणार... Proud मग केला सुरू उपद्व्याप... Happy

Pages