तों.पा.सू. - छोटे बडे - saakshi

Submitted by saakshi on 27 September, 2012 - 14:23

छोटू............

chote1.jpg

त्याचा आणखी एक फोटो...

chote2.jpg

आणि हा मोठुला....

bade2.jpg

हा त्याचा आणखी एक फोटो
bade1.jpgहा

साहित्यः
छोटू केक : क्ले, शेविंग फोम

क्ले वापरून केक केला आणि वरचं क्रीम शेविंग फोम.... Happy

मोठुला केक:
टॉवेल, napkin, लाल रिबीन.

टॉवेल वापरून केक करण्याचा प्रयत्न केला आहे.... आशा आहे आपल्या सर्वांना आवडेल.... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चिन्नु, जागूतै, रुणुझुणू.... Happy

तो मोठा केक ग्यास सिलेंडर असल्यासारखा का दिस्तोय>>> पेढा, इतका कलरफुल gas cylinder असल्यावर मी त्याच्याकडे बघतच बसेन, स्वयंपाक न करता.... Happy धन्यवाद!

Pages