बालचित्रवाणी - ओजल - ज्ञाती

Submitted by संयोजक on 26 September, 2012 - 12:26


कलाकाराचे नाव - ओजल
वय - ३ वर्षे १ महिना
पालकांचा मायबोली आय डी - ज्ञाती
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, ओजलला पण बाप्पांची भारी काळजी दिसतेय.

हं हं हं हं, वा वा वा वा ..... किती मस्त. किती ते साउंड इफेक्ट्स. Lol
जपा जीSSS ला ..... Happy

एकदम क्युट म्हटलंयस हं ओजल. एक मोठ्ठी शाब्बासकी आणि एक बिग हग! Happy

व्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड काळजीने बाप्पाला गोड खाण्याबद्दल आजवर कुणीच रागावलं नसेल..
बहोत खूब !! Happy

ओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप मजा येतेय. तिला सान्गितले आहे की सगळे तुझे गाणे ऐकताहेत Happy
संयोजक धन्यवाद! मराठी भाषा दिनासाठीही एक गाणे रेकॉर्ड करून ठेवले होते पण यावेळी बोलगाणी नव्हती.

अय्यो कित्ती कित्ती गोड Happy
बाप्पा, जप्पा, जिवीला, कित्ती, तुम्माला, शादा वलन भात, एवं, कश्शाला, हं हं, अं अं सगळंच गोड्ड गोड्ड Happy

खूपच गोल गोल....आपलं गोऽऽड गोऽऽड आहे गायन! इतकं गोड आवाहन ऐकून एखादे वेळी बाप्पाला मधुमेह व्हायचा. Wink
शाबास ओजल

Pages