Submitted by sonalisl on 26 September, 2012 - 16:19
ब्राऊन राईस नूडल्स विथ व्हेजीटेबल्स
साहित्य : रबर बँड(१ पाकिट), कात्री, रंगपेटी, Crayon(हिरवा,केशरी,लाल्), लायटर, Nail Enamal, Fevicol, Thermocol, खोड-रबर.
कृती : ब्राऊन राईस बनवण्यासाठी रबरबँड्चे कापून तुकडे केले. Thermocolचे एकदम बारिक तुकडे करून ते Fevicol ने चिकटवून त्याला ब्रोकोलीचा आकार दिला. त्याला रंग देण्यासाठी हिरव्या रंगाचे Crayon लायटरने वितळवून त्याचे थेंब ब्रोकोलीवर टाकले. तसेच गाजर बनवण्यासाठी Thermocolचे तुकडे केले. त्यावर केशरी रंगाचे Crayon वितळवून लावले. (रंग नीट बसत नसल्याने Crayon वापरले) तोफू बनवण्यासाठी खोडरबरचे चौकोनी तुकडे करुन त्याच्या कडा लायटरने थोड्या जाळल्या. (मेणबत्ती वापरल्यास काळे पडते)
हे सर्व एका बाऊल मधे घेऊन त्याला तेलाची चकाकी देण्यासाठी त्यावरून Nail Enamal चा ब्रश फिरवला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसलं मस्त जमलयं : ) रबरबँड ची
कसलं मस्त जमलयं : ) रबरबँड ची आयडीया भारी!
काय मस्त दिस्तंय! पहिला फोटो
काय मस्त दिस्तंय! पहिला फोटो बघितला तेव्हा तों.पा.सु.साठी प्रवेशिका आहे हे लक्षात न आल्यानं, खाली आता (खरीखुरी) पाककृती दिसेल असं वाटलं.
ऑस्सम!!!
ऑस्सम!!!
प्रत्येक कल्पना झक्कास आहे.
प्रत्येक कल्पना झक्कास आहे. रबरबँडची, क्रेयॉनचे ठिपके, लायटरने जाळणे.. मस्तच.
मृण्मयी +१, टोफु तर एकदम
मृण्मयी +१, टोफु तर एकदम परफेक्ट!!
अरे वा, कसली भारी आयडिया आहे.
अरे वा, कसली भारी आयडिया आहे.
भारी आयडिया....अन त्याहून
भारी आयडिया....अन त्याहून भारी execution!
मस्तच .. "साहीत्य - रबरबँड्स"
मस्तच ..
"साहीत्य - रबरबँड्स"
मस्तच..एकदम युनिक डिझाईन
मस्तच..एकदम युनिक डिझाईन
भारी.. छान केलंय विचारपूर्वक
भारी.. छान केलंय विचारपूर्वक
मला रबर बॅन्डची आयडिया आवडली
मला रबर बॅन्डची आयडिया आवडली ...... सही जमल आहे सगळ
नूडल्स आणि भाज्या वै सगळंच
नूडल्स आणि भाज्या वै सगळंच एकदम परफेक्ट
आडो +१०० टोफु आणि ब्रोकोली
आडो +१००
टोफु आणि ब्रोकोली अगदि खरेच वाटतयं..ग्रेट
रबरबँड ची आयडीया
रबरबँड ची आयडीया भारी!
>>
+१
आपल्या हे नसतं बाई सुचलं
जबरी. मला आधी फोटो बघून मि पा
जबरी.
मला आधी फोटो बघून मि पा ग ग साठीची प्रवेशिका वाटली.
भारी आयडिया आहे!
भारी आयडिया आहे!
ग्रेट आयडिया!!! ब्रोकोली,
ग्रेट आयडिया!!!
ब्रोकोली, गाजरं कसली सह्ही दिसतायत... रबरबँडची आयडिया पण आवडली
अतिशय कल्पक आणि यूनिक. मला तर
अतिशय कल्पक आणि यूनिक.
मला तर खरीखुरी डिश वाटली.. रबरी आहे ते नंतर वाचल्यावर कळलं.
कसलं भारी दिसतंय. आयडीया एकदम
कसलं भारी दिसतंय. आयडीया एकदम अफलातुन आहेत. वेगळ्याच वस्तु आणि कृती वापरुन केलंय.
कृती : ब्राऊन राईस
कृती : ब्राऊन राईस बनवण्यासाठी रबरबँड्चे कापून तुकडे केले. Thermocolचे एकदम बारिक तुकडे करून ते Fevicol ने चिकटवून त्याला ब्रोकोलीचा आकार दिला. त्याला रंग देण्यासाठी हिरव्या रंगाचे Crayon लायटरने वितळवून त्याचे थेंब ब्रोकोलीवर टाकले. तसेच गाजर बनवण्यासाठी Thermocolचे तुकडे केले. त्यावर केशरी रंगाचे Crayon वितळवून लावले. (रंग नीट बसत नसल्याने Crayon वापरले) तोफू बनवण्यासाठी खोडरबरचे चौकोनी तुकडे करुन त्याच्या कडा लायटरने थोड्या जाळल्या. (मेणबत्ती वापरल्यास काळे पडते)
>>>>>>>>>> प्रचंड कल्पनाशक्ती दाखवल्याबद्दल _______/\______ . एकदम आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग. रबरबँड, इरेजर, क्रेयॉन्स वितळवून रंग देणे ..... प्रचंड आवडलं.
दिसतंयही मस्तच.
आयड्या भारिये
आयड्या भारिये
मस्त.
मस्त.
काय भारी आयडीया आहे!! खर्याच
काय भारी आयडीया आहे!! खर्याच दिसतायत अगदी
मस्त मस्त ! रबरबँडची आयडिया
मस्त मस्त ! रबरबँडची आयडिया एकदम भन्नाट.
मामी +१०००००
हटके.. एकदम हटके आयडिया..
हटके.. एकदम हटके आयडिया.. मस्तच..
मस्त. मामी +१००
मस्त.
मामी +१००
वा . कमालच आहे.. उत्कृष्ट
वा . कमालच आहे.. उत्कृष्ट !!!!
झक्क्कास!!
झक्क्कास!!
. छान केलंय
. छान केलंय विचारपूर्वक>>>>>>>>+++++++++११११११११
रबर, लायटर सगळ्याच आयडिया
रबर, लायटर सगळ्याच आयडिया मस्त
Pages