तों.पा.सू. - ब्राऊन राईस नूडल्स - sonalisl

Submitted by sonalisl on 26 September, 2012 - 16:19

ब्राऊन राईस नूडल्स विथ व्हेजीटेबल्स

bricendl.JPG

साहित्य : रबर बँड(१ पाकिट), कात्री, रंगपेटी, Crayon(हिरवा,केशरी,लाल्), लायटर, Nail Enamal, Fevicol, Thermocol, खोड-रबर.
sahitya.JPG

कृती : ब्राऊन राईस बनवण्यासाठी रबरबँड्चे कापून तुकडे केले. Thermocolचे एकदम बारिक तुकडे करून ते Fevicol ने चिकटवून त्याला ब्रोकोलीचा आकार दिला. त्याला रंग देण्यासाठी हिरव्या रंगाचे Crayon लायटरने वितळवून त्याचे थेंब ब्रोकोलीवर टाकले. तसेच गाजर बनवण्यासाठी Thermocolचे तुकडे केले. त्यावर केशरी रंगाचे Crayon वितळवून लावले. (रंग नीट बसत नसल्याने Crayon वापरले) तोफू बनवण्यासाठी खोडरबरचे चौकोनी तुकडे करुन त्याच्या कडा लायटरने थोड्या जाळल्या. (मेणबत्ती वापरल्यास काळे पडते)

हे सर्व एका बाऊल मधे घेऊन त्याला तेलाची चकाकी देण्यासाठी त्यावरून Nail Enamal चा ब्रश फिरवला.

brndl.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट कल्पना...आणि मस्त सादरीकरण ! ( माझे इथले पाककृतीचे उद्योग सोडून असलेच काहीतरी करत बसायची इच्छा होतेय !!)

भारीच. परफेक्ट जमलीये. सांगितलं नाही तर खाण्यायोग्य नाहीये हे कळणारही नाही. Happy
सगळ्या एंट्रीजमधे ही बेस्ट आहे. परीक्षक द्यायचा तेव्हा देतील निकाल..
पब्लिक व्होटींगमधे माझे मत या यंट्रीला Happy

अअअगदी कल्पक.ककककल्पकतेचच्स्सस्केल वर माझ्या आवडत्या पहिल्या पाचात!

Pages