मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
सान्ता अवघड वाटतोय का क्लू?
सान्ता अवघड वाटतोय का क्लू?
खरंच अवघड आहे रे क्लू बित्तु.
खरंच अवघड आहे रे क्लू बित्तु.
ओके..नवा क्लू...दाढी-मिश्या
ओके..नवा क्लू...दाढी-मिश्या
नाही, आहे माझ्याकडे , रिसाईझ
नाही, आहे माझ्याकडे , रिसाईझ करतेय.
दुसरा दे चल सोप्पा
दुसरा दे चल सोप्पा
ओके....दाढी-मिश्या क्यान्सल!
ओके....दाढी-मिश्या क्यान्सल!
सॅन्टाही आहे आणि दाढीमिशाही
सॅन्टाही आहे आणि दाढीमिशाही
पुढचा क्ल्यू- भाजी
वैनी, अश्या वेळी रुमाल
वैनी, अश्या वेळी रुमाल टाकायचा आणि पुढचा क्लू द्यायचा!
रूमालाला परवानगी नव्हती ना!
रूमालाला परवानगी नव्हती ना!
रूमाल नाहिये का? बरं
रूमाल नाहिये का? बरं
भाजी घ्या भाजी क्लू - पाने
भाजी घ्या भाजी
क्लू - पाने
भाजीचा रेस्पी फोटो चालेल का?
भाजीचा रेस्पी फोटो चालेल का? की बाजारात्ली भाजी?
रूमाल बॅन केलाय संयोजकांनी
रूमाल बॅन केलाय संयोजकांनी कालच.
पाने क्लू पाकळ्या
पाने
क्लू पाकळ्या
पाकळ्या क्लू केशरी
पाकळ्या
क्लू केशरी
केशरी क्लू पाणी
केशरी
क्लू पाणी
हा रंग केशरी आहे????? मी
हा रंग केशरी आहे????? मी विचारे पर्यंत फोटो बदलास की नी..
पाणि क्लू - समुद्र
पाणि
क्लू - समुद्र
समुद्र क्लू पक्षी
समुद्र
क्लू पक्षी
हिम्स हो केशरीच आहे की.
हिम्स हो केशरीच आहे की.
नक्की कुठल्या रंगाला केशरी
नक्की कुठल्या रंगाला केशरी आहे का विचारत होतास हिम्या?
बाद समुद्र म्हणजे बित्तूचं
बाद
समुद्र म्हणजे बित्तूचं होमपिच!
...
...
आधीचा राणी कलरच्या फुलाचा
आधीचा राणी कलरच्या फुलाचा फोटो मी बघितलेला आहे... तेव्हा गंडवू नये..
क्लू पक्षी असा आहे
क्लू पक्षी असा आहे
हिम्स चुकून टाकला असेल
हिम्स चुकून टाकला असेल
क्लू - शेपटी...
क्लू - शेपटी...
शेपटी
शेपटी
बित्तु क्लू किधर है?
बित्तु क्लू किधर है?
क्लू..हिरवा रंग कोणत्याही
क्लू..हिरवा रंग कोणत्याही स्वरूपात
Pages