सुंदर माझा बाप्पा! - तोषवी - सानिका

Submitted by तोषवी on 19 September, 2012 - 14:46

कलाकाराचे नाव - सानिका
पालकाचा आयडी - तोषवी

'सुंदर माझा बाप्पा' उपक्रमासाठी मी चित्र काढायला घेतलं तेव्हापासूनच सानिकाला त्याला सजवायचं होतं. मग काय तिच्या ट्रेझर बॉक्स मधील ठेवणीतला खजिना बाहेर काढला आणि तिने तिच्या बाप्पाला सजवलं!

IMG_1601.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसन्न आणि सुंदर चित्र काढले आहे गणपतीचे.

हाराची सजावट तर नेत्रदीपक झाली आहे. त्याकरता सानिकाचे मनःपूर्वक अभिनंदन!

मात्र, गणपती, हाती कमळ धरून क्वचितच दाखवत असावेत.
पाशांकुश धारिणं (पाश + अंकुश) हेच वर्णन खरे आहे.

याकरता http://www.forumforhinduawakening.org/articles/id/understanding/glory-of...
ह्या दुव्यावरील गणपतीचा फोटो आवर्जून पाहावा. दाखवावा.
आणि त्यातील वर्णनांशी ओळख करून घ्यावी.

मस्त Happy

शाब्बास सानिका....... गळ्यातील हार सुरेखच केला आहेस Happy मुकुट देखील अजुन सजवता येइल

झक्कास सजवलं आहे बाप्पाला. गळ्यातली माळ आणि मुकुट तर खूपच मस्त दिस्तोय. सानिका, आवडलं हं तुझं चित्र. Happy