Submitted by नीलू on 23 September, 2012 - 08:35
सुरळीच्या वड्या (खांडवी)
साहित्य : क्ले, कागद, मणी
कृती: एकदम सोप्पी.. क्ले मळून घेतला त्यानंतर ताटलीत लाटण्याने लाटून त्याच्या वड्या काढल्या. वरुन काळे मणी टाकले आणि सफेद - हिरवा कागद कापून शिवरला.
आधी आलेल्या दोन प्रवेशिकांच्या मानाने मी फारच कमी कष्ट घेतले आहेत
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव, कसल्या खर्या वाटत आहेत,
वॉव, कसल्या खर्या वाटत आहेत, मस्त
मस्त ! एकदम तोंपासु
मस्त ! एकदम तोंपासु
कसल्या खतरनाक दिसताहेत वड्या.
कसल्या खतरनाक दिसताहेत वड्या. सांगूनही खरे वाटणार नाही ह्या बेसनाच्या नाहीयेत म्हणून. अगदी हुबेहुब खर्या. मान गये नीलु.
सुंदर झाल्यात !!!!
सुंदर झाल्यात !!!!
सांगितलं नसतं तर मला खर्याच
सांगितलं नसतं तर मला खर्याच वाटल्या असत्या!
अप्रतिम!
मलाही खर्याच वाटल्यात, अगदी
मलाही खर्याच वाटल्यात, अगदी विचार वगैरे ही केला की किती कमी तेल वापरलय फोडणीला
खरचं तों पा सु झाल्या आहेत.
खरचं तों पा सु झाल्या आहेत.
वॉव. मस्तच. एकदम खर्याच
वॉव. मस्तच. एकदम खर्याच वाटताहेत.
खर्या वड्यांच्या वरताण -
खर्या वड्यांच्या वरताण - कल्पकता व प्रेझेंटेशन - हॅट्स ऑफ....
हे जर पेशवाईत श्रीमंतांच्या नजरेस पडले असते तर ३-४ गावे वगैरे सहज इनाम म्हणून मिळून गेली असती...... नजरबंदीची करामत म्हणून (प्रत्यक्ष अशा वड्या श्रीमंतांना मिळाल्या असत्या तर !!!!! )
अगदी खर्याखुर्या वाटताहेत.
अगदी खर्याखुर्या वाटताहेत. एक नंबरी
कसल्या हुबेहुब... मला वाटलं
कसल्या हुबेहुब...
मला वाटलं खर्याच वड्या आहेत. वाचल्यावर समजलं काय आहे ते
अर्रे भारीच! खरं करायला जितका
अर्रे भारीच! खरं करायला जितका खटाटोप तितक्याच या तोंपासु वड्या सोप्या पण तितक्याच हुबेहुब! सुंदर!
अर्रे भारीच! खरं करायला जितका
अर्रे भारीच! खरं करायला जितका खटाटोप तितक्याच या तोंपासु वड्या सोप्या पण तितक्याच हुबेहुब! सुंदर!
अक्षरशः तोंपासु! आयडियाबाज!
अक्षरशः तोंपासु! आयडियाबाज!
सुंदर ! << मी फारच कमी कष्ट
सुंदर !
<< मी फारच कमी कष्ट घेतले आहेत >> जगातले बरेच मोठे शोध कमी कष्टाना 'क्रिएटिव्हीटी' फोडणी दिल्यानेच लागले आहेत !!
एक नंबर!
एक नंबर!
रेसिपी एकदम सोपी पण वड्या
रेसिपी एकदम सोपी पण वड्या एकदम छान गं तुलाच पहिला नं.
सांगितले तरी खरे वाटत नाही,
सांगितले तरी खरे वाटत नाही, इतक्या हुबेहुब खूप सुंदर केल्यास नीलू
खरंच तों.पा.सू.
खरंच तों.पा.सू.
अगदी खर्याखुर्या वाटताहेत.
अगदी खर्याखुर्या वाटताहेत. एक नंबरी
सुंदरच.... पाककृती म्हणून मी
सुंदरच.... पाककृती म्हणून मी वाचायला आलो होतो !
कसल्या सुंदर दिस्ताहेत वड्या!
कसल्या सुंदर दिस्ताहेत वड्या! अगदी खर्या वाटतात!>>>>>>>>>>++++++++++++११११११
सह्हीयेत!!
सह्हीयेत!!
काय मस्त लागतायेत.. फोडणी पण
काय मस्त लागतायेत.. फोडणी पण मस्त जमलीये.. वा वा.. एकदमच तोंपासू...
वॉव. मस्तच. एकदम खर्याखुर्या
वॉव. मस्तच. एकदम खर्याखुर्या वाटताहेत
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद!!
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद!!
>>जगातले बरेच मोठे शोध कमी कष्टाना 'क्रिएटिव्हीटी' फोडणी दिल्यानेच लागले आहेत >> अगदी खरा भाऊकाका.
>> ३-४ गावे वगैरे सहज इनाम म्हणून मिळून गेली असती>> शशांक.... कसचं कसचं
विद्या, अज्जिबात फसवणार नाही हो अवश्य या घरी
>> खरं करायला जितका खटाटोप >> मानुषी हो ना, मला करता करता वाटलं खर्या सुरळीच्या वड्या करणं ईतक्या सहज सोप्या असत्या तर कित्ती बरं झालं असतं.
गजा मी घरातही सगळ्यांना फसवलं. हा पदार्थ सहसा घरी होत नाही बाहेरुनच आणतो. काल दुपारी सगळे झोपले होते तेव्हा मी हे प्रयोग केले.. सगळे उठले तेव्हा हळूच टेबलवर नेऊन ठेवले. तर सगळे गोंधळले मी कधी बाहेर जाऊन घेऊन आले त्यांना कळलंच नाही. काही असे ना आता खाऊया पण सगळे सरसावून बसले तर
>>अगदी विचार वगैरे ही केला की किती कमी तेल वापरलय फोडणीला>>
आधी मला ह्या खर्याच वाटल्या.
आधी मला ह्या खर्याच वाटल्या. सह्हीच्च!
नील्वाक्का, भारी!!!! या
नील्वाक्का, भारी!!!!
या स्पर्धेसाठी तुझ्याकडून एंट्री असणार ही माझी अपेक्षा तू पुरी केलीस गो
फोडणीसाठी फेविकॉल पाण्यात मिसळून त्या वड्यांवर ब्रशने लावायचं, सुकल्यावर छान तेलासारखी चकाकी येते. ते फेविकॉलपाणी ओलं असतानाच त्यावर काळे मणी टाकले तर व्यवस्थित चिकटून बसतील.
मी फारच कमी कष्ट घेतले आहेत
मी फारच कमी कष्ट घेतले आहेत >>>> तरीही मी तुलाच पहिला नंबर देवुन टाकते. अग्गदी हुबेहुब झाल्या आहेत. विश, खर्या सुरळीच्या वड्यांची कृती पण इतकीच सोपी असती तर....
( घरच्यांना फसवुन तु, दुर्योधनाला मयासुराने कसं फसवलं असेल त्याची ही एक अगदी छोटीशी झलक दिलीस. )
निलतै, मी आत्ता उचलुन तोंडात
निलतै, मी आत्ता उचलुन तोंडात टाकली असती कि गं!
शिवाय जिभेला चव कळेपर्यंत झेपलंही नसते, की क्ले आहे ते.............
लई भारी.
कलाकार आहेस खरे!
Pages