अतुल्य! भारत - भाग १८: हंपी, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 4 February, 2012 - 13:29

हंपी म्हटले कि लहानपणी ईतिहासाच्या पुस्तकात पाहिलेला उग्र नरसिंहाचा पुतळा आठवायचा. हंपी ला भेट देण्याचा विचार बरेच दिवस मनात होता. हा योग डिसेंबर २०१० मध्ये आला. हंपी कर्नाटकाच्या उत्तरेला आहे. इथले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे होस्पेट.
हंपी तुंगभद्रा नदीच्या किनारी वसले आहे. सध्याचे हंपी म्हणजे पुर्वीचे विजयनगर (विजयनगर साम्राज्याची (१३३६-१५६५) राजधानी) आणि विजयनगर साम्राज्य म्हणजेच रामायणात उल्लेख असलेले किष्किंधा राज्य. इथे सर्वत्र विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष विखरुन पडले आहेत.
ईथे झालेल्या उत्खननात आदिमानवाने वापरलेली भांडी, भित्तीचित्रे ईत्यादी सापडली आहेत.

हंपी बद्दलची बहुतेक सारी माहिती पहिल्या प्रचि मध्ये दिली आहे.
चला तर आज ह्या साम्राज्याची एक छोटिशी झलक पाहुयात.

प्रचि १
हंपी चा ईतिहास

-
-
-
प्रचि २
विरुपाक्ष मंदिर

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
विरुपाक्ष मंदिर पॅनो

-
-
-
प्रचि ५
कृष्ण मंदिर, प्रवेशद्वार

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२
विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह

-
-
-
प्रचि १३
कृष्ण मंदिराजवळील बाजार

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५
कृष्ण मंदिर परिसर

-
-
-
प्रचि १६
उग्र नरसिंह

-
-
-
प्रचि १७
भूमिगत शिवमंदिर

-
-
-
प्रचि १८
हजारी राम मंदिर

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-

प्रचि २१

-
-
-
प्रचि २२
महानवमी डिब्बा

-
-
-
प्रचि २३
पुष्करीणी (पायर्‍यांची विहिर)

-
-
-
प्रचि २४
विहिरीला पाणी पुरविणारे पाट

-
-
-
प्रचि २५
विठ्ठल मंदिराला जाण्याचा रस्ता

-
-
-
प्रचि २६
विठ्ठल मंदिर

-
-
-
प्रचि २७
विठ्ठल मंदिर परिसर

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९
दगडी रथ

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४
विठ्ठल मंदिरातले संगीतमय खांब. ह्या खांबांवर हात मारल्यावर ह्यातुन संगीत येते.

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०
विठ्ठल मंदिर पॅनो

-
-
-

प्रचि ४१
गनगित्ती जैन मंदिर

-
-
-
प्रचि ४२
कमल महाल

-
-
-
प्रचि ४३
गजशाळा

-
-
-

प्रचि ४४
तुंगभद्रा

-
-
-
प्रचि ४५
विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष.

-
-
-
----------------------------------------------------------------------------------

अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - बदामी, कर्नाटक.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

हम्पी सुंदर आहे. हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे दिसतात. त्याच काळात आम्ही मागच्या वर्षो तेथे गेलो होतो तेव्हा मात्र तेथे खूप गर्दी होती.
तेथे जाणाऱ्यांसाठी सूचना - सीजन असता तेथे जाऊ नये. विशेषत: शाळांच्या सहली निघतात तेव्हा तेथे जाणे बिलकुल टाळावे. ती मंदिरे माणसांच्या गर्दीने फुलली कि त्या वातावरणातील जादू हरवते. पाऊस काळात तेथे गर्दी कमी असते आणि राहण्याचे दरही कमी असतात. शिवाय पाऊस मुसळधार नसल्याने जास्त अडचण येत नाही. तेथे जाऊन guide घेऊ नये. निवांत चार पाच दिवस काढले तरी ते अपुरे आहेत. सायकल घेऊन तो परिसर खूप भटकण्यात मजा आहे. तुन्गभद्रेच्या काठावर संध्याकाळ व्यतीत करणे सोडू नये. जितकी गर्दी कमी तितका तो भाग haunting वाटतो.

Pages