
केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :))
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491
 
 
सहीज
सहीज
अप्रतीम
अप्रतीम
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना. आतापर्यंतच्या स्केचेसमधलं हे सर्वात किचकट होतं. केळफूल घाबरत घाबरत रंगवले. तो उलटापालटा सूर्यपक्षी काढताना दमछाक झाली होती. ५-६ तास लागले पूर्ण करायला. अर्थात ब्रेक्स घेत घेत काढले आहे.
 ५-६ तास लागले पूर्ण करायला. अर्थात ब्रेक्स घेत घेत काढले आहे.
छान
छान
छान
छान
वा! फारच मस्त.
वा! फारच मस्त.
सह्ही!!!.........फारच
सह्ही!!!.........फारच अप्रतिम!!
आवडलं.
अफलातून
अफलातून
धन्यवाद कंसराज, शांकली,
धन्यवाद कंसराज, शांकली, सावली, नंदिनी, अश्विनीके.
वा वर्षा, सुरेख झालंय.
वा वर्षा, सुरेख झालंय.
सुंदर!!
सुंदर!!
खूपच सुरेख!
खूपच सुरेख!
थॅंक्स अभिप्रा, प्रीति, अंशा
थॅंक्स अभिप्रा, प्रीति, अंशा
वाव ... सुपर्ब....
वाव ... सुपर्ब....
किती सुंदर वर्षा. काय
किती सुंदर वर्षा. काय रंगसंगती आहे.
Pages